39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 16, 2015

मुख्यमंत्री फडणवीस उद्या गोंदियात

गोंदिया, १६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (ता.१७) जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. नागपूर येथून बिरसी विमानतळ येथे सकाळी १०.४५...

भारतीय बनावटीच्‍या क्रूज क्षेपणास्‍त्राची चाचणी अपयशी

भुवनेश्वर - जमीनवरून जमीनवर मारा करणारी भारतीय बनावटीच्‍या क्रूज क्षेपणास्‍त्राची चाचणी आज (शुक्रवार) अपयशी ठरली. हे क्षेपणास्‍त्र हवेतच दिशाहीन झाले असून, त्‍यात अनेक तांत्रिक...

राज्यात अखेर दुष्काळ जाहीर; 14 हजार 708 गावांचा समावेश- खडसे

मुंबई, दि. १६ - राज्यातील १४ हजार ७०८ गावांमध्ये शुक्रवारी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती पाहता लवकरात लवकर...

चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

चंद्रपूर, दि. १६ - सर्वोच्च न्यायालयाने चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्यास नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाचा निकाल १ डिसेंबरपर्यंत लावण्यात यावा...

नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या

गडचिरोली, दि.१६: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्रांतर्गत घोटपाडी येथील पोलिस पाटलाची गोळया झाडून हत्या केली. पिडू बांगे पुंगाटी(५०) असे मृत...

बुध्दांच्या अस्थीधातू कलशाचे पालकमंत्र्यांनी केले स्वागत

गोंदिया, १६ : श्रीलंकेवरुन आणलेल्या तथागत गौतम बुध्दांच्या अस्थीधातू कलशाचे गोंदिया शहरात आगमन होताच पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज (ता.१६) संथागार बुध्द विहारात स्वागत...

पुस्तोडे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

अर्जुनी मोरगाव,दि.१६-तालुक्यातील देवलगाव येथील नत्थूजी पुस्तोडे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची गुरुवारी (ता.१५) रात्री १० वाजता दरम्यान घडली.सदर विद्यार्थिनीला गोंदिया येथे उपचारासाठी नेताना...

राईस मिलर्सशी संबधित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे गोंदिया उदघाटन

गोंदिया,दि.१६-येथील राईस मिलर्र्स असोसिएशनच्या वतीने स्थानिक सर्कस मैदानात आंतरराष्ट्रीय तांदूळ व दाळ मशनरी एक्सपोचे आज शुक्रवारला थाटात गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते उदघाटन...

केंद्राला धक्काः कॉलेजियम पद्धतीनेच होणार न्यायाधीशांची नियुक्ती

दिल्ली- सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या माध्यमातून करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी घटनाबाह्य ठरविला. कॉलेजियम पद्धतीनुसारच न्यायाधीशांची...

शिवसेनेला सत्तेतून हाकला-नारायण राणे

मुंबई- ‘गोध्राकांड आणि अहमदाबाद दंगलीमुळे नरेंद्र मोदी यांची जगात ओळख आहे, असे विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे. त्याबाबत भाजपने अद्यापही खुलासा...
- Advertisment -

Most Read