40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 19, 2015

पंचायत विभागातील कर्मचारी दरवडेच्या मृत्युला जबाबदार कोण?

गोंदिया,दि.१९- गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक पुरुषोत्तम दरवडेच्या मृत्युला घेऊन कूटुबिंयाच्यावतीने प्रशासनावर आरोप केले जाऊ लागल्याने दरवडेच्या मृ्त्युला खरा जबाबदार कोण अशा...

पोलिसांकडून आतापर्यंत १६४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

 गत पाच वर्षात राज्यात ५२ नक्षलवादी ठार  वर्षभरात देशात ४७ साथीदार गमाविल्याची नक्षलवाद्यांची कबुली नागपूर, दि. १९ ह्न नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शासनाच्यावतीने राबविण्यात येणारी...

भटक्या-विमुक्तांना क्रीमिलियर मधून मिळणार मुक्ति—-ना. राजकुमार बड़ोले

गोंदिया दि. १९ -भटक्या-विमुक्तांना क्रीमीलियरच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी सकारात्मक निर्णय लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बड़ोले यांनी दिले. विदर्भ भोई...

BCCIच्या कार्यालयात शिवसैनिकांचा राडा

वृत्तसंस्था मुंबई, दि. १९ - शिवसेनेची पाकिस्तान विरोधी भूमिका अधिक तीव्र झाली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना विरोध दर्शवत शेकडो शिवसैनिकांनी आज...

दोषी खासदार, आमदार यांना सात दिवसांत अपात्र ठरवा

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि.१९- निवडणूक आयोगाने संसद व विधानसभांना दोषी खासदार, आमदारांना सात दिवसांच्या आत अपात्र ठरवण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा...

सदानंद फुलझेले हे बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी

नागपूर दि.१९ - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे सदानंद फुलझेले हे...

विमा ग्राम पुरस्काराने केशोरी ग्रामपंचायत सन्मानित

केशोरी दि.१९ भारतीय जीवन विमा निगम शाखा साकोलीकडून सन २०१४-१५ या वर्षात बिमा ग्राम योजनेंतर्गत केशोरी ग्रामपंचायत पात्र ठरल्यामुळे पारितोषिक धनादेश वितरण कार्यक्रम नुकताच...

भरारी पथकाकडून २८ कामांची पाहणी

भंडारा दि.१९ : मागील आठ ते दहा वर्षांपूर्वी झालेल्या २८ कामांची चौकशी करण्यासाठी मुंबई येथील अधीक्षक अभियंता स्तरावरील भरारी पथक भंडारा जिल्ह्यात दोन...

वीज केंद्राचा धूर लोकवस्तीकडे

चंद्रपूर.दि.१९ :विस्तारित वीज निर्मिती केंद्रात आठव्या संचाचे ट्रायल आॅपरेशन सुरू आहे. या दरम्यान शनिवारी पहाटे ६ ते ७ च्या सुमारास धुरांड्यातून निघणारा काळाकुट्ट धूर...

‘एमआरओ’चे दर्जेदार संचालन हे आव्हानच

नागपूर दि.१९ : उपराजधानीत ‘बोर्इंग’ने तयार केलेल्या जागतिक पातळीवरील ‘एमआरओ’चे करारानुसारच ‘एअर इंडिया’ला हस्तांतरण करण्यात आले आहे. या ‘एमआरओ’ मध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे....
- Advertisment -

Most Read