31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 23, 2015

दीक्षाभूमीचा विकास जागतिक दर्जानुसार करण्यात येईल – मुख्यमंत्री

नागपूर दि.२३: दीक्षाभूमीचा विकास जागतिक दर्जानुसार करण्यात येईल. यासाठी लागणारी जागा व निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

राजकारणातली आयटम गर्ल आहे किरीट सोमय्या – मलिक

मुंबई : दि. २३ – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या हे राजकारणातली आयटम गर्ल असल्याची टीका केली आहे. सोमय्यांनी सिंचन घोटाळ्यावरुन...

पवार व तटकरे यांनी रोख ८०० कोटींची लाच घेतली – किरीट सोमय्या

मुंबई, दि. २३ - अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी ३०८ बोगस कंपन्या स्थापन करून ८०० कोटी रुपये लाटल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी...

जिल्हा परिषद अध्यक्ष कुत्तरमारे यांच्यावर गुन्हा दाखल

गडचिरोली,दि.२३: एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन आष्टी पोलिसांनी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्यावर विनयभंग व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये...

जि. प. कर्मचाऱ्यांना मिळणार घरभाडे भत्ता!

विशेष प्रतिनिधी गोंदिया दि.२३: मुख्यालयी किंवा कामाच्या ठिकाणी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता रोखण्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाने काढलेले परिपत्रक बेकायदा ठरवून उच्च न्यायालयाने रद्द केल्याने...

बांधतलाव बचाव, आमरण उपोषणाचा दुसरा दिवस

गोंदिया दि.२३ : मागील १० वर्षापासून सूर्याटोला येथील निसर्गरम्य बांधतलावातील बुडीत क्षेत्रातील गट क्र.३३० मध्ये भूखंड माफियांनी भ्रष्ट अधिकाNयांना हाताशी पकडून या जागेचा एन.ए.करून...
- Advertisment -

Most Read