30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 27, 2015

हरणाची शिकार करणाèया ८ आरोपींना वनकोठडी

गोंदिया दि.२७- नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाèया लोधीटोला परिसरात काही लोकांनी आपल्या शेतात विद्युत करंटच्या माध्यमातून हरणाची शिकार केल्याची घटना समोर आली आहे....

शिक्षक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

आमगाव दि. २७ : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्यासाठी प्रगणक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना नेमण्यात येवू नये. नेमल्यास शिक्षकांचा बहिष्कार राहील. याबाबत नगरपंचायत...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने

भंडारा : राज्य शासनाचे स्वस्त धान्य दुकानामधून सर्व पत्रिका शिधापत्रिकांसाठी माफक दरांमध्ये पुरेशा प्रमाणात डाळी उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी...

सत्ता मिळताच त्यांना पडला शेतकर्‍यांचा विसर-खासदार प्रफल पटेल

अर्जुनी दि. २७ : शेतकर्‍यांच्या समस्यांवर ढोंग करणारे आज सत्तेत आले. निवडणुकीच्या वेळी धानाच्या भावात वृद्धी, बेरोजगारीची समस्या सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते....
- Advertisment -

Most Read