31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 2, 2015

पालकमंत्र्याच्या गावात कमळ द्वितीयस्थानावर

सडक अर्जुनी ,दि.2: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांचे निवासस्थान असलेल्या सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाला दुसरे स्थानावर समाधान मानावे...

नक्षलवाद्यांनी केली दोघांची हत्या

गडचिरोली,दि.2-पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून दोघांची नक्षलवाद्यांनी गोळी मारून हत्या केल्याने अहेरी तालुक्यात खळबळ माजली आहे. अहेरी तालुक्यातील २० किमी अंतरावर असलेल्या देवलमरी वट्रा( खु)...

बीडमध्ये राष्ट्रवादीचे घवघवीत यश

बीड,दि-2 - जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळवले आहे. माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्त्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत...

मोहाडीत कॉंग्रेस तर लाखांदूर मध्ये भाजप बहुमतात

भंडारा दि-2 -नुकत्याच पार पडलेल्या भंडारा नगर पंचायत निवडणुकीत लाखांदूर तालुक्यात भरतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले तर मोहाडी तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत...

कोल्हापूरमध्ये सत्तेची चावी आघाडीकडे

कोल्हापूर, दि. २ - कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसने मुसंडी मारली असून राष्ट्रवादीच्या साथीने काँग्रेस महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.  भाजपा ताराराणी आघाडीने ३२ जागांवर आघाडी...

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला यश मिळालं, पण बहुमत नाही

कल्याण, दि. २ - कल्याण डोंबिवली महापालिकेत सुरुवातीच्या कलामध्ये बहुमत मिळणार असं दिसत असतानाच शिवसेनेला बहुमताने हुलकावणी दिली असून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे...

वर्षपूर्तीनिमित्त भाजयुमोची युवासंवाद यात्रा

गोंदिया ,दि.२ -मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यात भाजप सरकारने यशस्वी वर्षपूर्ती केल्यानिमित्त घेतलेले लोककल्याणकारी निर्णय व योजनांची माहिती जनतेपर्यत पोहचविण्याकरीता भारतीय जनता युवा...

नगरपंचायीत भाजपला यश मिळवून देण्यात पालकमंत्र्याला अपयश

गोंदिया,दि, २ -जिल्ह्यातील 4 नगरपंचायतीकरीता रविवारला झालेल्या निवडणुकीची मजमोजणी आज सोमवारला पार पडली.यामध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही.मतदारांनी चारही नगरपंचायतीमध्ये दिलेला कौल हा...

२५७९२ हेक्टर सुरक्षित सिंचन क्षमता निर्माण

लोकसहभागातून काढला २ कोटी ६४ लक्ष रुपयांचा गाळ जिल्हयातील ९४ गावांची निवड १०५८ कामांचे उद्दिष्ट, ८३० कामे पूर्ण गोंदिया दि, २ : पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीच्या सिंचनापर्यंत...

पंतप्रधान करणार ‘आयआयएम’, ‘एम्स’चे भूमिपूजन

नागपूर दि.२: राज्य शासनातर्फे 'आयआयएम' (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) व 'एम्स'ला (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) मिहान परिसरात जागा देण्यात आली आहे....
- Advertisment -

Most Read