31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 6, 2015

नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची सोडत ९ नोव्हेंबरला मुंबईत

गोंदिया दि, ६ : तालुका मुख्यालयाी नवनिर्मित नगर परिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे नगरविकास मंत्रालयात ९ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.राज्यातील नवनिर्मित...

शासन सेवा ऑनलाईन उपलब्ध व्हाव्यात- मुख्यमंत्री

नवी दिल्ली दि. ६ : सर्व प्रकारच्या शासन सेवा मोबाईल व वेब पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या गेल्या पाहिजेत. कोणत्याही सेवांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात यावे लागू नये....

स्वच्छ भारत अभियानासाठी अर्धा टक्का कर

नवी दिल्ली, दि. ६ - स्वच्छ भारत अभियानासाठी दिवाळीनंतर १५ नोव्हेंबर पासून देशभरात सर्व सेवांवर अर्धा टक्का स्वच्छता सेस(कर) लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला...

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत  रु.174.32 कोटी निधी वितरणास मान्यता-एकनाथराव खडसे  

         मुंबई, दि.6 नोव्हेंबर- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतीच्या विकासाला त्याचबरोबर पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, दुग्धशाळा विकास, रेशीम उद्योग इत्यादीसाठी राज्य शासनाने 174...

वचनपूर्तीतून राज्याच्या विकासाची ग्वाही – राजकुमार बडोले

गोंदिया दि, ६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान, शेतकऱ्यांची...

देहव्यवसायामूळे सिव्हिललाईनवासी त्रस्त,पोलीस वसुलीच्या भूमिकेत ?

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.6- नागपूर पाठोपाठ आता गोंदियासुद्धा सेक्स रॅकेटच्या कचाट्यात सापडले आहे. शहरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाèया महिलांची टोळी सक्रिय असून यात काही हॉटेल व्यावसायिकच...

छोटा राजन दिल्लीत सीबीआयच्या कोठडीत

नवी दिल्ली, दि. ०६: अनेक गुन्ह्यांमध्ये भारताला हवा असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आज (शुक्रवार) सकाळी इंडोनेशियाहून भारतात आणण्यात आले. राजनला तब्बल 27 वर्षांनंतर...

धान खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार

साकोली दि.६:शेतकर्‍यांची दलालामार्फत लुट होऊ नये यासाठी शासनातर्फे आधारभूत धान खरेदी केंद्र उघडून शेतकर्‍यांचे धान खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

नोकरीच्या नावावर फसविणारा रेल्वे कर्मचारी जाळ्यात

तुमसर :,दि.६- नोकरी लावून देतो म्हणून बेरोजगार तरुणाला १0 हजार रुपयांची मागणी करणार्‍या एका वरिष्ठ रेल्वे लिपिकावर बिलासपूर येथील व्हीजीलेन्स पथकाने कारवाई केली. सदर...
- Advertisment -

Most Read