28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Nov 7, 2015

आदर्श, मॉडेल क्रीडा संकुलासाठी सर्वतोपरी प्रयत्न- राजकुमार बडोले

गोंदिया दि. ७ : गोंदियासारख्या मागास व दुर्गम भागातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, यासाठी सर्व सोयी सुविधांनीयुक्त असलेले क्रीडा संकूल तयार होत आहे....

पीआरसीने निलबिंत केलेल्या शिक्षकाची शाळेतच आत्महत्या

अमरावती,दि.7 - जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पंचायत राज समितीने जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचा आढावा घेतला.या अंतगर्त ज्या कामात व विभागात त्रु़ट्या आढळून...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे  दि. ७ - पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस विजयी झाले. कवी विठ्ठल वाघ यांचा त्यांनी...

मोहालीत भारताची दिवाळी

मोहाली- पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीमुळे मोहालीमधील पहिली क्रिकेट कसोटीचा तिसऱ्याच दिवशी निकाल लागला. फिरकीचे वर्चस्व राहिलेल्या या कसोटीमध्ये भारताने 108 धावांनी विजय मिळविला....

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

वृत्तसंस्था पोखरण (राजस्थान) दि. ७ :  भारतीय लष्कराने आज जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीमुळे...

उत्पादन शुल्कात वाढ झाल्यामुळे पेट्रोल, डिझेलचे भाव वाढणार

नवी दिल्ली, दि. ७ - पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात प्रतिलीटरमागे १ रुपया...

महा.प्रदेश कलचुरी समाज अध्यक्षपदी दिपक जायस्वाल

राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघाचे संमेलन गोंदिया, दि.7 : गोंदिया राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघाच्या वतीने येथील स्वागत लॉन येथे संमलनाचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी विवाहयोग्य...

शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रम

गोंदिया, दि.7 : येथील नारायण बापट लॉन येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा तसेच नवनियुक्त पदाधिकाèयांचा सत्कार कार्यक्र‘ घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या...
- Advertisment -

Most Read