31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Nov 10, 2015

भरमार बंदुकीसह एकास अटक

गडचिरोली,  दि.१०: छत्तीसगड सीमेवरील सावरगाव पोलिस मदत केंद्रातील पोलिसांनी काल एका इसमास शस्त्र बाळगण्याच्या गुन्हयाखाली अटक केली. सुकलू कडयामी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सुकलूकडे...

बुधवारला आझाद मैदानात साजरी करणार शिक्षक दिवाळी

मुंबई -दि. १0 राज्य सरकारने वर्षानुवर्षे शिक्षकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ आमदार रामनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक बुधवारी (ता. 11) काळी दिवाळी साजरी करणार...

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन जागा?

मुंबई दि. १0-- बिहार विधानसभा निवडणुकीत जोरदार पराभवाचा धक्‍का बसलेल्या भाजपने सरकारमध्ये सहभागी असतानाही सातत्याने पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आगामी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात...

रघुराम राजन ‘बीआयएस’चे उपाध्यक्ष

  वृत्तसंस्था नवी दिल्ली दि. १0-: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची ‘बॅंक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट‘च्या मंडळावर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘इंटरनॅशनल सेटलमेंट बँके‘चे (बीआयएस)...

निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच पराभवासाठी जबाबदार धरा

नवी दिल्ली, दि. १० - बिहारमधल्या दारूण पराभवासाठी या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा असे सांगत आडवाणी, जोशी आदी ज्येष्ठांनी मोदी-शाह आदींवर...

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे थीम वेबसाईटवर उपलब्ध

अभिप्राय, सूचना सादर करण्याचे आवाहन मुंबई दि. १0- भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत १४ थीमवर आधारित विविध प्रश्नावर गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर चर्चा करून ऑनलाईन...

चार विद्यार्थिनींचा सत्कार

गोंदिया  दि. १0: सन २0१३-१४ च्या उन्हाळी परीक्षेत सुयश मिळविणार्‍या एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींचा नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल कॉलेजमध्ये...

अंशकालीन कर्मचार्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

गोंदिया दि. १0: जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष समितीच्या शेकडो कर्मचार्‍यांनी जिल्हा संघटक व्ही.एम. चौरे यांच्या नेतृत्वात तत्काळ शासकीय सेवेत घेण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. मात्र जिल्हाधिकारी...

प्रफुल्ल पटेल तीन दिवस गोंदियात

गोंदिया  दि. १0:: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा. प्रफुल्ल पटेल आपली दिवाळी गोंदियात साजरी करणार आहेत. दि.१0 ते १२ नोव्हेंबरदरम्यान खा.पटेल गोंदिया व भंडारा जिल्ह्यात विविध...

बालकसरीच्या जंगलात रानडुक्कर समजून अस्वलाची शिकार

सालेकसा दि. १0: तालुक्यातील बालकसरी येथील जंगलात रानडुक्कर समजून अस्वलाची शिकार करुन त्याच्या मांसाची आपसात वाटून खाण्याची घटना घडली. सालेकसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. अवगान यांनी...
- Advertisment -

Most Read