36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 23, 2015

कुंभकर्णी नेत्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस छत्तीसगडला पळविली

खासदारांना माहितीच नाही,तर माजी मंत्री पराभवाचा वचका काढण्यातच मशगुल जनतेत आक्रोश १ डिसेंबरपासून महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदियाएैवजी धावणार दुर्ग रेल्वेस्थानकातून जनताही निद्रिस्त होऊन मग्न,राजकीय पक्ष झोपेतच गोंदिया-गेल्या काही दशकापुर्वी...

कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा व लेखापरीक्षित लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या अमान्यताप्राप्त नोंदणीकृत 280 राजकीय पक्षांना आयोगाने नोटीस बजावल्या आहेत. या पक्षांनी...

वैष्णोदेवीकडे जाणारे हेलिकॉप्टर कोसळले

कटरा (जम्‍मू) - वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असलेले भाविकांचे एक हेलिकॉप्टर आज (सोमवार) कोसळल्याने वैमानिकासह सातजण ठार झाले.दुर्घटनाग्रस्‍त हेलिकॉप्‍टर हिमालयन हेली सर्व्‍ह‍िस कंपनीचे असून, सहा भाविकांना...

काश्‍मिरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार

 वृत्तसंस्था श्रीनगर -दि.२३,- काश्‍मीरमधील कुपवाडा आणि अनंतनाग जिल्ह्यांत दोन ठिकाणी उडालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांनी खात्मा केला. राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले....

तिरोडा रेल्वे स्थानकावर कोळसा चोरी सुरूच

 तिरोडा-दि.२३,-रेल्वे स्थानकावर थांबलेल्या मालगाड्यांमधून दगडी कोळशाची चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कर्मचारी चोरट्यांना पकडतात व नंतर सोडून देतात. या...

खरेदी विक्री समितीच्या सभापती बघेले तर उपसभापती राठोड

गोरेगाव,दि.२३,- येथील तालुका शेतकी खरेदी विक्री समितीच्या सभापती डॉ झामqसग बघेले व उपसभापतिपदी राजेंद्रqसह राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती व उपसभापती पदाच्या...

ओबीसी मंत्रालाय मागणीसाठी ओबीसी कृती समितीचे निवेदन

गोंदिया,दि,23-ओबीसीच्या विकासासाठी ओबीसी मंत्रालयाची स्थापना करुन जनगणना करण्याच्या मागणीला घेऊन ओबीसी कृती समिती गोंदियाच्यावतीने महामहीम राष्ट्रपती प्रणब मुखर्जी,पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र...
- Advertisment -

Most Read