31.7 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Nov 24, 2015

आमिरपेक्षा, शहीद महाडिक यांचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार

सातारा, दि. २४ - आमिर खानच्या वक्तव्याच्या मुद्यापेक्षा देशासाठी शहिद कर्नल संतोष महाडिक यांचा विषय जास्त गंभीर व महत्वाचा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस राष्ट्रवादी अध्यक्ष...

शिवप्रतिष्ठान qहदुस्थान संघटनेने नोंदविला रेल्वेप्रशासनाकडे निषेध

  शिवप्रतिष्ठान qहदुस्थान संघटनेने नोंदविला रेल्वेप्रशासनाकडे निषेध गोंदिया,दि.२४-दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या गोंदिया कोल्हापूर या महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीला गोंदियापासून हिरावून घेत छत्तीसगडमधील दुर्ग स्थानकापासून सुरू करण्याच्या रेल्वे...

विमुक्त भटक्यांच्या जनजागृती रॅलीचे स्वागत

गोंदिया,दि.२४-विमुक्त भटक्या जमाती संघर्ष समितीच्यावतीने संपूर्ण विदर्भातील समाजबांधवाना संघटित करण्याच्या उद्देशाने निघालेल्या जनजागृती रॅलीचे गोंदियात भव्य स्वागत करण्यात आले.रॅलीच्या माध्यमातून समाजाच्या सव्वा कोटी समाजबांधवाच्या...

ओबीसी मंत्रालयासाठी २ डिसेंबरला धरणे आंदोलन

चंद्रपूर- दि.  २४-येथील ओबीसी कृती समितीच्यावतीने रविवारला ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत केंद्र व राज्य सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करावे या मागणीला...

लोकसेवा आयोग परीक्षेची वयोमर्यादा वाढणार

मुंबई -दि.  २४- राज्य लोकसेवा आयोग परीक्षेसाठी खुल्या जागेवरील परीक्षार्थीची वयोमर्यादा वाढवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातल्या...

शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली

नागपूर : २३ नोव्हेंबर १९९४ चा दिवस आठवला की गोवारी बांधवांच्या अंगाला शहारे येतात. दरवर्षी टी-पॉईंटवरील शहीद स्थळावर हे बांधव आपल्या उद्विग्न भावनांना व्यक्त...

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करा

भंडारा:दि.  २४- दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी भारतीय विद्यार्थी सेनेच्यावतीने तहसीलदार सुशांत बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्हा हा...

निधीमुळे रखडला झरी सिंचन प्रकल्प

लाखांदूर दि.  २४: तालुक्यातील महत्वाच्या झरी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळून दोन वर्षे पूर्णझाले. सदर योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाकरिता ६१८.५५६ लक्ष रूपयांची गरज आहे....

रतनार्‍यात कबड्डी स्पर्धा व मंडई

गोंदिया : रतनारा येथे सार्वजनिक मेला कृष्ण हनुमान मंदिर समितीद्वारे मंडई मेला व प्रौढ कबड्डी टुर्नामेंटचे उद््घाटन रविवार (दि.२२) करण्यात आले. उद््घाटन जि.प. अध्यक्ष उषा...

करंजी ग्रा.प.मध्ये शौचालय बांधकामात भ्रष्टाचार

आमगाव,दि.  २४- तालुक्यातील ग्रामपंचायत करंजी येथे शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. यात सरपंच व सचिव यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणात...
- Advertisment -

Most Read