29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Nov 25, 2015

पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम – सुनील तटकरे

मुंबई - सलग पन्नास वर्षे देश आणि राज्याच्या राजकारणासह इतर सर्वच क्षेत्रांत कामाची छाप पाडणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अमृतमहोत्सवी वर्ष धुमधडाक्‍यात...

गडचिरोलीत शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी

गडचिरोली,  दि.२५: येथील शिवसेनेच्या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी होऊन प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचल्याची घटना काल(ता.२४) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद...

वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळयात

गडचिरोली, -: आरोग्य विभागातील निलंबित पर्यवेक्षकाच्या तीन महिन्यांच्या निर्वाह भत्त्याच्या बिलावर स्वाक्षरी करुन ते बिल पंचायत समितीकडे सादर करण्यासाठी संबंधित पर्यवेक्षकाकडून ९ हजारांची लाच...

निर्णय मागे न घेतल्यास मनसे करणार रेलरोको आंदोलन

गोंदिया,दि. २५ - महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या मार्गदर्शनात येथील  रेल्वे  स्थानकाचे प्रमुख वरिष्ट स्टेशन प्रबंधकाची भेट घेऊन महाराष्ट्र...

महाराष्ट्र एक्सप्रेस महाराष्ट्रातच राहु द्या- श्रमिक पत्रकार संघ व ओबीसी कृती समितीचे निवेदन

  गोंदिया,दि.25- महाराष्ट्राची अस्मिता असणाèङ्मा महाराष्ट्र एक्सप्रेसला महाराष्ट्रातच राहु द्या,तिला दुर्गपर्यंत विस्तारीत करून महाराष्ट्रीय माणसाला दुखवू नका अन्यथा येथील जनतेला तीव्र आंदोलन उभारावे लागेल असे...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला;जवान शहीद

श्रीनगर दि. 25 - जम्मू-काश्मीरमधील तंगधारमधील लष्कराच्या गोरखा रायफल कॅम्पवर दहशतवाद्यांनी बुधवारी हल्ला केला आहे. हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून चार जण जखमी झाल्याची माहिती...

सामाजिक न्याय विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत  – राजकुमार बडोले

मुंबई, दि. 25 - राज्यातील अनेक जिल्ह्यांत असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे अडत आहेत. त्यामुळे ही...

पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनात गोंदियाचे दालन ठरले लक्षवेधक

  गोंदिया, २५: विदर्भ तसा नैसर्गिकदृष्टया संपन्न असलेला भाग. या भागातील वनसंपदा, ऐतिहासिक, प्राचीन, सांस्कृतिक, वन्यजीव पर्यटन, गड, किल्ले व मंदिरे आजही पर्यटकांना भेटीची ओढ...

शेतकऱ्यांसाठी मुंडेंच्या नावे विमा योजना

मुंबई  दि.२५-: भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावे शेतकरी अपघात विमा योजना चालू वर्षापासून राबविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विमा...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाला मुंडेंचे नाव द्या : शिक्षक परिषदेची मागणी

मुंंबई : दि.२५-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद...
- Advertisment -

Most Read