30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Dec 15, 2015

ओबीसींच्या समस्या मार्गी लावा-ओबीसी सेवा संघ

अर्जुनी मोरगाव : ओबीसीच्या जिवनाशी निगडीत समस्यांचे निवारण करण्याकरीता स्थानिक ओबीसी सेवा संघटनेतर्पेâ तहसीलदारांमार्पâत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात ओबीसी...

नागपूर मेट्रो प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करावा- स्वाधीन क्षत्रिय

नागपूर दि.15: नागपूर मेट्रोच्या कामकाजाचा मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मंगळवारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेटी देवून आढावा घेतला. सुमारे दोन तास मुख्य सचिवांनी नागपूर मेट्रो...

क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाख करण्याबाबत महिनाभरात निर्णय- राजकुमार बडोले

  नागपूर,दि.15 -राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा साडेचार लाखांवरुन सहा लाख करण्याबाबत शासन सकारात्मक असून या संदर्भात महिनाभरात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष...

मोदी पहिल्‍यांदाच जहाजात कमांडर्ससोबत मीटिंग

वृत्तसंस्था  कोच्ची-,दि.15  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्‍या केरळ दौ-यावर आहेत. मंगळवारी कोच्‍चीमध्‍ये तीनही सेनांच्‍या वतीने त्‍यांना गार्ड ऑफ ऑनर देण्‍यात आले. त्‍यानंतर मोदी ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला आमदारांची दारुबंदीची मागणी

नागपूर,दि.15 -यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात दारूबंदी लागू करावी यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या महिला आमदारांनी आज मंगळवारी विधानभवनाच्या पाय-यावर नारेबाजी करीत महसूल मंत्री एकनाथ खडसेंना साकडे...

दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत करा-आ.सुमन पाटील

नागपूर,दि.15- माजी गृहमंत्री स्व.आऱ.आर.पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमन पाटील या आज  सध्याचा डान्स बार कायदा तत्काळ रद्द करावा तसेच दुष्काळग्रस्त शेतक-यांना...

शिवसेनेची सभागृहाबाहेर निदर्शने

नागपूर,दि.15-हिवाळी अधिवेशनाचे आज कामकाज सुरु होताच सत्ताधारी शिवसनेच्यावतीने वेगळ्या विदर्भाबाबत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या भूमिकेबाबत जाब विचारत अणे विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला.परंतु सत्ताधारीभाजपने...

इंदूर- छिंदवाडा बसला भीषण अपघात, बस उलटून 15 ठार

वृत्तसंस्था भोपाळ,, दि. १५- मध्यप्रदेशातील होशंगाबादमधील लांगा बम्हौरीजवळ आज मंगळवारी सकाळी 5-6 वाजेदरम्यान बसचा भीषण अपघात झाला आहे. बस उलटून झालेल्या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू...

केजरीवालांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

नवी दिल्ली, दि. १५ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने छापा मारला. सीबीआयने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला टाळे...

राज्यातील ५६ हजारांहून अधिक मुले शाळाबाह्य

  नागपूर :दि.१५: राज्यात ६५ हजार ७७४ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. खऱ्या गरजू मुलांचा शोध घेण्याबाबत शासन सकारात्मक असून शाळाबाह्य बालकांचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे...
- Advertisment -

Most Read