28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Dec 23, 2015

शासनाने धानाचे भाव दुप्पट करावे-राजेन्द्र पटले

भंडारा दि.23 :: किडीच्या प्रार्दुभावमुळे यावर्षी शेतकरी खुप हवालदील झाला आहे. महागड्या किटकनाशकांचा उपयोग करुन सुध्दा व योग्य तो आवश्यक प्रयोग करुन सुध्दा धानाला...

हागणदारीमुक्तीकडे गोसेचा प्रवास ‘लय भारी’

भंडारा :दि.23- 'गाव तसं चांगलं, पण हागणदारीने वंगलं' अशी एक म्हण प्रचलित आहे. पवनी तालुक्यातील गोसे (बुज)हे गाव हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करीत असून या गावाला...

कृतज्ञता सप्ताहानिमित्त राष्ट्रवादीने केला माजी आमदार हरिहरभाईचा सत्कार

गोंदिया,दि.23 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सप्ताहात माजी आमदार हरिहरभाई पटेल यांचा सत्कार करण्यात...

पी. जी. कटरे : स्वप्न बघा..यशप्राप्ती होईल

अर्जुनी/मोरगाव : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वप्न बघितलीच पाहिजे. बघितलेल्या स्वप्नाप्रमाणे उद्दीष्ट ठरवा. जोपर्यंत स्वप्न बघत नाही तोपर्यंत ते कृतीत येऊ शकत नाही....

नगराध्यक्ष जायसवालच्या हस्ते ५३ लाखांच्य विकास कामांचे भूमिपुजन 

  गोंदिया ,दि.23--स्थानीय प्रभाग क्रमांक 2 मधे नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांच्या हस्ते दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत ५३ लाखांचे सुरक्षा भिंत बांधकामाचे भूमिपुजन करण्यात आले. या...

सानिया-हिंगीस ठरल्या ‘डबल्स वर्ल्ड चॅम्पियन्स’

वृत्तसंस्था लंडन, दि. २३ - भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) २०१५ सालातील महिला दुहेरीतील...

सहकारमंत्र्यांची स्पष्टोक्ती : भूविकास बँकांना कर्जमाफी नाही

नागपूर दि. २३: राज्यातील २७ भूविकास बँका अवसायनात घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या बँकांकडे स्वनिधी नाही. वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे. बँकांचे नक्तमूल्य उणे झाले...

वैद्यकीय प्रतिनिधींचा देशव्यापी संप

चंद्रपूर दि. २३ : : अखिल भारतीय वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने (एफएमआरएआय) विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता एक दिवसीय संप केले.औषधाच्या किमती कमी करावे, सार्वजनिक क्षेत्रातील औषध कंपन्या,...

गोंदिया-आमगाव रेल्वे मार्गावर २७ पासून ब्लॉक

गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाअंतर्गत गोंदिया-गुदमा-आमगाव मार्गावरील ट्रॅकच्या कार्यासाठी २७ डिसेंबर २0१५ते १0जानेवारी २0१६ पर्यंत प्रत्येक शनिवार व रविवारी ३.१५ तासांचा ब्लॉक...

स्थायी समितीने फेटाळला बांधकाम विभागाचा लेखा परिक्षण अहवाल

गोंदिया,दि. २३ : जि.प.च्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी सादर केलेला बांधकाम विभागाने दिलेला सन २0१३-१४ चा स्थानिक निधी लेखा परिक्षण अहवाल फेटाळला. या लेखा...
- Advertisment -

Most Read