28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jan 2, 2016

बिबट्याच्‍या चामड्याची पूजा, शिक्षकांसह चौघे रंगेहाथ जाळ्यात

गडचिरोली - बिबटयाची शिकार कातडे अवैधरित्या बाळगणाऱ्या चार जणांना वनाधिकाऱ्यांनी एटापल्ली तालुक्यातील घोटसूर येथून अटक केली. हे चौघे चामड्याची पूजा करून पैशांचा पाऊस पाडण्‍याची विधी...

हल्ल्याला चोख उत्तर देऊ – राजनाथ सिंह

वृत्तसंस्था नवी दिल्ली- ‘भारतामध्ये असा दहशतवादी हल्ला होत असेल तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ’, अशी प्रतिक्रीया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. पठाणकोट येथे शनिवारी...

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान हुतात्मा

पठाणकोट - पंजाबमधील पठाणकोट एअरफोर्स बेसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दोन हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन सुरु...

विद्यार्थ्यांकरीता निबंध स्पर्धा १५ जानेवारीपर्यंत निबंध मागविले

गोंदिया,दि.२ : समाजामध्ये समता, बंधुता निर्माण होऊन अस्पृश्यता निर्मुलन होण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही...

जिल्ह्यात आतापर्यंत १६९९ शेतकऱ्यांचे १ कोटी ७७ लक्ष ४६ हजार रुपयांचे कर्ज माफ

गोंदिया,दि.२ : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले आहे...

तिगाव प्राथ.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने केली मारहाण

गोंदिया,दि.२-जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत येत असलेल्या आमगाव तालुक्यातील तिगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी व वाहनचालकाने मिळून आरोग्य केंद्रातीलच परिचारिकेच्या मुलाला जबर मारहाण केल्याची...

पीक पद्धतीत बदल गरजेचा-माजी अथर्मंत्री शिवणकर

आमगाव : धानाला भाव नाही, धान पिकविताना शेतकरी त्रस्त आहे. यावर्षी किडीने पिकांचे नुकसान केले असून दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशात शेतकर्‍यांनी...

लवकरच मी राज्य मंत्रिमंडळात- नाना पटोले

अर्जुनी मोरगाव दि.२: गेल्या २५ वर्षांपासून येथील प्राथमिक शाळेला अनुदान मिळाले नाही. हा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. मी लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतणार आहे....

जग समृद्ध करणार्‍या मराठी माणसाला राज्याचे दालन सदैव खुले

अमरावती : जगात मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात यशाची पताका फडकवित आहे. अनेक देशांमध्ये विविध क्षेत्रांत मराठी माणसांचे यश आपल्याला मराठीपणाचा अभिमान देत आहे. जग...

‘विदर्भ’च्या थांब्यासाठी प्रसंगी आंदोलन करणार

तिरोडा दि.२-गोंदिया वरून सुटणार्‍या विदर्भ एक्स्प्रेसचा थांबा तिरोडा रेल्वे ेस्थानकावर देण्यासाठी अनेक दिवसांपासून रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा सुरू आहे. मात्र रेल्वे अधिकार्‍यांच्या अडेलतट्ट धोरणा मुळे...
- Advertisment -

Most Read