36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 4, 2016

खेळ विद्याथ्र्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक : आमदार जैन

तिरोडा,दि. ४ : विद्याथ्र्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, हाच शिक्षकांचा उद्देश असतो. त्यामळे पुस्तकी ज्ञानासोबत खेळांतून शारिरीक विकास महत्त्वपूर्ण आहे, असे सांगत आमदार राजेंद्र जैन...

महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे – कशिश जायसवाल

गोंदिया,दि.४ : शहरी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून संघटन शक्ती दाखवावी. कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावण्यासाठी बचतगटाच्या उद्योग, व्यवसायाला सुरुवात करुन स्वावलंबी व्हावे. असे मत गोंदिया...

मोहालीमध्‍ये पाकिस्तानी शस्‍त्रांसह तिघांना अटक

वृत्तसंस्था मोहाली - पंजाब पोलिसांनी मोहालीच्‍या खरड येथील तीन संशयितांना शस्‍त्रांसोबत ताब्‍यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी काही हत्‍यारे आणि पाकिस्‍तानी सिम जप्‍त केले आहे. हे...

गोसेखुर्द पुनर्वसन व भूमिअधिग्रहणाला प्राधान्य-मुख्यमंत्री 

240 कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात येईल नागपूर जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न नागपूर दि. 4 : गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहण व पुनर्वसन कामासाठी 240...

एनएसयूआय ने जाळले दहशतवाद्यांचे पुतळे 

गोंदिया,दि.4- एनएसयुआईव्दारे पंजाब येथील पठाणकोटमध्ये झालेल्या हल्याच्या निषेध करीत आज सोमवारला शहरात मोर्चा काढून दहशतवाद्यांला उत्तर देण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याच्या घोषणा दिल्या.तसेच येथील...

बेशिस्त ‘बीसीसीआय’ला सुधारण्यासाठी शिफारसी

वी दिल्ली, दि. ४ - भारतीय क्रिकेट नियामंक मंडळामध्ये (बीसीसीआय) एकाच राज्याच्या अनेक क्रिकेट संघटना आहेत. बीसीसीआयमध्ये प्रत्येक राज्यातून एकाच क्रिकेट संघटनेला प्रतिनिधीत्व आणि...

लडाखमध्ये हिमकडा कोसळून चार जवानांचा मृत्यू

वृत्तसंस्था  जम्मू, दि. ४ - जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात गस्तीवर असणा-या जवानांवर हिमकडा कोसळला. या दुर्घटनेत चार जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिली. रविवारी...

स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा मंगळवारला

गोंदिया दि. ४: जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा दि.५जानेवारी २0१६ रोजी सकाळी ९.३0वाजता स्व.वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृह गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे....

व्यसनाधिनता ही युवकांपुढील समस्या-पी.जी.कटरे

गोरेगाव दि.४ : सध्याचे युग हे गतिमान युग झाले असल्याने आजचा युवक हा आधुनिकतेकडे वळला आहे. मात्र या गतिमानतेमुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी युवकांचे नित्य...

सरपंचांनी केला राज्य शासनाचा निषेध

देवरी  दि. ४ –: राज्य शासनाकडून सरपंचांना अन्य भत्ते न देता नाममात्र मानधन दिले जात असल्याने सरपंचांनी राज्य शासनाच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला....
- Advertisment -

Most Read