35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 6, 2016

सहायक पोलीस निरीक्षकाचा एसीबी पथकावर गोळीबार

नागपूर- दि.६-लाचखोर पोलीस निरीक्षकाने चक्क एसीबी पथकावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना नागपूरच्या पाचपावली परिसरात घडली.पाचपावली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे याचाविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक...

हेड काँन्स्टेबल ‘एसीबी’च्या जाळ्यात

वर्धा- दि.६ :दारूबंदी पथकाचे प्रमुख, हेड काँन्स्टेबल महेंद्र पुरुषोत्तम कांबळे (वय ४४ वर्षे) यांना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. त्यांनी तक्रारकर्त्याकडून १०...

सामाजिक चारित्र्याचा सूर्यास्त जवळ आला आहे-डॉ.अभय बंग

गडचिरोली, दि.६ : : जेव्हा खुज्या माणसांच्या सावल्या लांब पडतात, तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली असते, असे युरोपचा इतिहास लिहिणाऱ्या कार्लाइनने सांगून ठेवले. हीच स्थिती...

सकारात्मक पत्रकारितेतून समस्यांची सोडवणूक- खुमेंद्र बोपचे

पत्रकार दिन साजरा गोंदिया,दि.६ : प्रसारमाध्यमे हे समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचा आरसा आहे. सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमे ही समाजातील विविध प्रश्नांची व समस्यांची सोडवणूक करीत आहे....

माजी मुख्‍यमंत्री अजीत जोगींचे पुत्र आमदार अमित यांना कॉंग्रेसमधून काढले

रायपूर - छत्‍तीसगडचे माजी मुखमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांना कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले आहे. अंतागड विधानसभा मतदार संघात झालेल्‍या पोटनिवडणुकीत...

परिवहनमंत्री रावते यांच्‍या कारला अपघात

मुंबई - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या वाहनाला लोअर परळमधील फिनिक्स मॉलजवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रावते सुरक्षित असून त्‍यांच्‍यावर जे. जे. हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार...

शनीशिंगणापूरच्या विश्वस्तपदी पहिल्यांदाच दोन महिलांची निवड

अहमदनगर, दि. ६ - शनीशिंगणापूरच्या इतिहासात पहिल्यांचा एक क्रांतिकारी घटना घडली आहे. येथील शनीशिंगणापूर देवस्थानाच्या विश्वस्तमंडळावर पहिल्यांदाच दोन महिलांची निवड करण्यात आली आहे. देवस्थान विश्वस्तमंडळावर...

पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्तेही गेले खड्ड्यात

खेमेंद्र कटरे गोंदिया - वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचा सुमार...

सरपंचाच्या आशीर्वादाने रेल्वे कर्मचाèयाचे अतिक्रमण-बावणकर

गोंदिया : दि.६-तालुक्यातील दांडेगाव येथील जनावरे चारण्याच्या तसेच थांबविण्याच्या जागेवर सिमेंटचे पक्के बांधकाम करून घर बांधण्यास दांडेगावच्या सरपंचाने रेल्वे कर्मचाèयाला पाठबळ दिल्याचे प्रकरण समोर...

भंडारा येथे खुली सैन्य भरती आजपासून

 भंडारा दि.६::जिल्ह्यात कधी नव्हे ती पहिल्यांदा खुली सैनिक भरती आज बुधवारपासून येथील शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होत आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या...
- Advertisment -

Most Read