Daily Archives: Jan 11, 2016
कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आता वेळापत्रक
BerarTimes - 0
गोंदिया,दि. ११- राज्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापुढे पदोन्नतीची प्रक्रिया एका निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण करावयाची आहे. यासंदर्भात राज्य सरकारने...
धान खरेदी केंद्रासाठी कोरची तालुकावासीयांचे रास्तारोको
BerarTimes - 0
कोरची दि.11-तालुक्यातील सरपंच व जनतेने एकत्र येऊन आज सोमवारला आदिवासी विकास महामंडळ धान्य खरेदी केंद्र सुरु करीत नसल्याच्या मुद्यावर कोरची- कुरखेडा रिंगरोडवर झंकार बोडी...
जिमलगट्टा तालुक्यासाठी रास्ता रोको आंदोलन
BerarTimes - 0
अहेरी, दि.११: गडचिरोली जिल्ह्यात स्वतंत्र जिमलगट्टा तालुका निर्माण करावा, या मागणीसाठी जिमलगट्टा फाटयावर आज चक्काजाम आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.जिमलगट्टा हे अहेरी तालुक्यातील...
सांड्रा जंगलातील चकमकीत जहाल दोन नक्षलवादी ठार
BerarTimes - 0
गडचिरोली,दि. ११: महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील सांड्रा जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी झालेल्या दोन वेगवेगळया चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार झाले. त्यात एक महिला व...
अॅल्युमिनियमच्या कारखान्यात स्फोट, कामगाराचा मृत्यू
BerarTimes - 0
राजेंद्र दोनाडकर
भंडारा,दि.11- जिल्ह्यातील गोपीवाडा (मारेगाव)येथील महाराष्ट्र मेटल पावडर कंपनीत आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान स्फोट होऊन एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या...
नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे वेध
BerarTimes - 0
नागपूर सहलीत अनेक स्थळांना भेटी
नागपूर, दि. ११ : अतिदूर्गम व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीतील विद्यार्थ्यांनी नागपूरातील रमन विद्यान केंद्राला भेट देऊन हसत-खेळत शिक्षणाद्वारे विज्ञानाचे...
जगावर छाप टाकण्यासाठी युवकांनी सक्षम व्हावे- खा. पटोले.
BerarTimes - 0
रासयोच्या शिबिरार्थी सोबत खा. पटोले यांनी केली ग्रामसफाई
अर्जूनीमोर, दि. ११- सामाजिक कार्याचा वसा हा कॉलेज जीवनातूनच मिळतो. युवाशक्तीमुळेच देशाचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकतो. युवकांनी...
डवकीची भाग्यश्री बनली राष्ट्रीय खेळाडू
BerarTimes - 0
देवरी- तालुक्यातील डवकीच्या सिद्धार्थ हायस्कूल संलग्न कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग 12 वीची विद्यार्थी भाग्यश्री मधुकर बावणे हिने जालना येथे आय़ोजित 19 वर्षाखालील तायक्वाॅंडो...
यश गाठण्यासाठी ध्येय निश्चित करा
BerarTimes - 0
बोंडगावदेवी : आजच्या महाविद्यालयीन युवकांनी ध्येयवादी रहावे. महाविद्यालयात पदार्पण केल्यानंतर जीवनाच्या खर्या आयुष्याचा प्रारंभ होतो. सकारात्मक विचारांना अंगिकारून युवकांनी प्रगतीच्या वाटा शोधण्यास प्राधान्य द्यावे....
भारतीय विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी गठित
BerarTimes - 0
गोंदिया दि.११ : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, गोंदियाचे माजी आ. रमेश कुथे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजकुमार कुथे यांच्या मार्गदर्शनात भारतीय विद्यार्थी सेनेची...
- Advertisment -
© 2023, BerarTimes