36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 16, 2016

ओबीसींच्या प्रश्नांवर गडचिरोली जिल्ह्यात कडकडीत बंद

गडचिरोली,  दि.१६:ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष कृती समितीने आज पुकारलेल्या जिल्हाबंद आंदोलनाला बहुतांश तालुक्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश तालुक्यांमध्ये ओबीसी नागरिकांनी शाळा, महाविद्यालये व...

आदिवासींनी हिंदुराष्ट्रपुरस्कर्तेंचे आक्रमण परतावून लावावे-नागेश चौधरी

गडचिरोली,  दि.१६:: अलिकडे आदिवासींवर सामाजिक व सांस्कृतिक आक्रमण होत असून, राजकीय व्यवस्थाही त्याला न्याय देण्यात अपयशी ठरत आहे. अशावेळी आदिवासींनी संघटित होऊन सर्वप्रकारचे आक्रमण...

खा.अशोक नेते भाजपचे नवे गडचिरोली जिल्हाध्यक्ष

गडचिरोली, दि.१६: भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक धुरंधरांच्या नावांची चर्चा सुरु असताना आज  खा.अशोक नेते यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते खा.नेते यांची...

अदानीने राबविले काशीघाटात स्वच्छता अभियान

तिरोडा,दि.१६-श्री तीर्थक्षेत्र काशीघाट देवस्थान येथे मकरसंक्रांतीच्या पर्वाच्या निमित्ताने अदानी फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत अदानी पॉवर कपंनीच्या १५० कर्मचाèयांनी सहभाग नोंदविला.अदानी पावर हेड...

अभ्यासापूर्वी ध्येय ठरवा – मंजुताई चंद्रिकापूरे 

सालेकसा,दि.१६ : : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर कठीण परिश्रमाबरोबरच ठरवलेला ध्येय महत्वाचा ठरतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाNया विद्याथ्र्यांनी अभ्यासापूर्वी...

पालकमंत्री बडोले जिल्ह्यात

गोंदिया,दि.16 : पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज (ता.17) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी 10 वाजता सडक अर्जुनी येथून मोटारीने...

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जनजागृतीपर रॅलीचे आयोजन

गोंदिया,दि.१६ : पोलिओ रोगाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता राष्ट्रीय पल्‍स पालिओ मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत ५ वर्षाखालील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये...

आदिवासींचा राजकीय दबाव निर्माण होणे आवश्यक: डॉ.नीलकांत कुलसंगे

गडचिरोली, दि. १६: आदिवासींचे राजकीय नेते आज विविध पक्षांमध्ये विखुरले आहेत. हे नेते आदिवासींचे नव्हे, तर त्या-त्या पक्षांचे नेते म्हणून वावरत असतात. अशावेळी आदिवासी...

गोंधळ घालत भाजपानेच ७ वर्ष रोखलं जीएसटी विधेयक – राहुल गांधी

वृत्तसंस्था मुंबई दि. १६- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी माझ्याकडे आले नव्हते, तर ते त्यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी भेटीला आले होते. गेल्या...

साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बळकट करा -शरद पवार

विशेष प्रतिनिधी ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड (पुणे)- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीत माझा हात होता अशी अफवा पसरली होती. महाराष्ट्रात काहीही झाले तरी माझा त्यात हात होता असे...
- Advertisment -

Most Read