30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Feb 10, 2016

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान बंद केलेले नाही- बबनराव लोणीकर

विशेष प्रतिनिधी जालना ,दि.10: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान बंद केल्याच्या बातम्या वृत्तपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे आझ प्रसारित झाल्या आहेत. हे अभियान बंद करण्यात आले नसून बदलत्या...

शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी नियुक्तीचे अधिकार जिल्हा प्रशासनाला

मुंबई दि.10: शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय उपचाराचा खर्च हेही एक महत्त्वाचे कारण असून त्यांना दिलासा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने तातडीने पावले उचलावीत. वैद्यकीय मदतीची यंत्रणा अधिक...

भाजप नगरसेविका भावनाताईने वाणात दिले ‘डस्टबीन’…!

गोंदिया,दि.10-समाजाच्या कुठल्याही क्षेत्रातील कार्य असो ते नेहमीच हिरहिरीने करण्यासाठी सदैव तत्पर असणार्या आणि सामाजिक सलोख्यासोबतच परिसरातील आरोग्याला महत्व देणार्या गोंदिया नगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेविका भावनाताई...

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर

मुंबई, दि. १० -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बुधवारी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली. विजया रहाटकर या सध्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत....

हिट अँड रनप्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ

मुंबई, दि. १० - मुंबई उच्च न्यायालयाने २००२ मधल्या हिट अँड रन प्रकरणी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपांमधून सलमान खानला मुक्त केले पण त्यांनंतर महाराष्ट्र...

शिक्षकाने केली प्रकल्प कार्यालयाची तोडफोड 

देवरी दि.१०: येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाNया पांढराबोडी येथील अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत तत्कालीन शिक्षकाने मर्जीच्या ठिकाणी समायोजन न झाल्याने रागाच्या भरात आज...

मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत नेहा कापगते तिसरी

गोंदिया,दि. १० -राज्यस्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत नेहा भास्कर कापगते तिसरी आली. कनिष्ठ महाविद्यालयत गटात तिने हे यश संपादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ...

तिरोडा पंचायत समितीची आमसभा शुक्रवारला

 तिरोडा दि. १0: येथील पंचायत समितीची आमसभा उद्या १२ फेबु्रवार रोजी दुपारी १ वाजता स्थानिक पंचायत समितीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेली आहे. आमसभेच्या अध्यक्षस्थानी तिरोडा-गोरेगाव...

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान बंद ; भाजप सरकार”अलर्जी‘

पाणीपुरवठा विभागाचे आदेश खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.10 -आपल्या ह्यातीतच  स्वच्छतेचा मूलमंत्र देत आयुष्यभर हातात झाडू घेणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या नावाचाही राज्यातील  भाजप सरकारला "अलर्जी‘ झाली असून...

गडचिरोलीत पोलीस पाटील भवन उभारणार

गडचिरोली   दि.10: दुर्गम व नक्षलग्रस्त गावाचा विकास करण्याबरोबरच गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस पाटलांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले. पोलीस पाटलाला गावामध्ये आजही मानाचे स्थान...
- Advertisment -

Most Read