35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Feb 25, 2016

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी वसतिगृहाचे उदघाटन

गडचिरोली : पोलीस मुख्यालय परिसरात कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस वसाहतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री राजे अम्बरीशराव आत्राम, आमदार...

नवजीवन नगराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

गडचिरोली : चंद्रपूर मार्गावरील नवेगाव जवळील मौजा मुरखळा येथे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या नवजीवन नगर या नवीन वसाहतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

विकासाचा पूर्वरंग पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सचित्र माहितीसह विभागातील उद्योग, पर्यटनासह वर्षभरातील प्रगतीचा आढावा घेणाऱ्या ‘आकर्षक विकासाचा पूर्वरंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र...

ज्येष्ठ उद्योजक भंवरलाल जैन यांचे निधन

जळगाव- जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भंवरलाल जैन यांचे मुंबईतील जसलोक रूग्णालयात निधन झाले. गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या जसलोक रूग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी...

लोकप्रतिनिधींचा योग्य सन्मान राखावा- डॉ.नीलम गोऱ्हे

नागपूर : लोकप्रतिनिधींचा योग्य सन्मान राखून जनतेच्या प्रश्नांची प्रशासनाने सोडवणूक करावी, असे प्रतिपादन विधानपरिषद विशेषाधिकार समितीच्या प्रमुख डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात नागपूर...

गोंदिया,भंडारासह 12 शासकीय नर्सींग स्कुल सुरु होणार

गोंदिया,दि.25 - केंद्र शासनाच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत आरोग्य सेवेतील मनुष्यबळ वाढविण्याच्या अनुषंगाने देशभरात परिचर्या सेवेच्या बळकटीकरणासाठी देशात १३७ जनरल नर्सिंग स्कूल तसेच १३२ एएनएम स्कूल...

विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हावा- मुख्यमंत्री फडणवीस

गडचिरोली,दि..२५: विद्यापीठे निव्वळ पदवी प्रदान करणारे कारखाने होऊ नयेत, तर त्यातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

विश्व उत्कृष्ट बुद्धिस्ट नेतृत्व पुरस्काराने ना. बडोले सन्मानित

- आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संस्था थायलंडतर्फे सत्कार गोंदिया : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना २३ फेबु्रवारी रोजी थायलंड...

माविमच्या महिलांनी योजनांची माहिती ग्रामस्थांना द्यावी – मिलींद कंगाली

माविमचा ४१ वा वर्धापनदिन साजरा गोंदिया,दि. २५ : महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करुन त्यांना बचतीची सवय लावली. पूढे त्यांच्या स्वावलंबनच्या...

8.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट्य – सुरेश प्रभू

नवी दिल्ली, दि. 25 - येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय रेल्वे 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असं सांगत भारतीय रेल्वे ही प्रत्येकासाठी गर्वाची बाब...
- Advertisment -

Most Read