39.2 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Feb 27, 2016

शेतात वीज, रस्ता, पाणी देण्यास शासन कटिबद्ध – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर दि..२७: प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात वीज, शेतीत जाण्यासाठी पांदण रस्ता, 24 तास पाणी आणि शेतकऱ्याच्या मुलाला रोजगार या चार गोष्टींसाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही...

बचत गटाच्या वस्तुला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर दि..२७: महिलांमध्ये प्रचंड कल्पकता आहे, त्यामुळेच बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तुंची निर्मिती महिला करतांना दिसत आहेत. महिलांच्या या वस्तुंना चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचा...

संचारक्रांतीच्या सहाय्याने मराठी जगभर पोहोचविण्यास राज्य सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री

मुंबई दि..२७:: संचार क्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध साधने आपल्याला लाभली आहेत. याचा उपयोग करून मराठी जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

एटापल्ली दौरा मुख्यमंत्र्यांचा खाण आढावा-भूमकाल संघटना

गडचिरोली, दि..२७: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एटापल्ली तालुक्यातील बुर्गी या गावी केलेला दौरा हा "खाण" आढावा दौरा असून, या दौऱ्याचा आदिवासींच्या विकासाशी काहीही संबंध...

बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

धानोरा, दि.२७:: पेपर चांगले गेले नाही म्हणून  बारावीतील एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रुपाली शंकरलाल मार्गिया(१७) असे मृत...

भाजपचा दारूण पराभव होणार- शरद पवार

मुंबई,दि.२७: - सत्ता येते अन् जाते पण सध्या राज्यातील व देशातील घडामोडी पाहता सत्ताधा-यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. सत्तेत असल्यावर जमिनीवर पाय ठेवावे लागतात....

मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता-कुथे 

गोंदिया दि.२७: विचारांचे आदान प्रदान आणि संभाषण करण्यासाठी भाषेची आवश्यकता आहे. या अभिव्यक्ती विचारातूनच भाषेची उत्पत्ती झाली. प्रत्येक प्रांताची विशिष्ट प्रादेशीक भाषा असते. मराठमोळी...

भाजी भरलेला ट्रक पलटल्याने एक ठार; आठ जखमी

गोंदिया दि.२७: आमगावकडून गोरेगावकडे जाणारे भाजीपाला भरलेले वाहन पलटल्याने एक जागीच ठार झाला तर आठजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.२७) दुपारी गोरेगाव तालुक्यातील...

मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेने केला सत्कार

गोंदिया,दि.२७-महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया शहर व तालुका शाखेच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिवस स्थानिक विश्राम गृहात साजरा करण्यात आला. या निमित जनतेला नियमित पाऊस असो...

पीडीपीबरोबर सत्ता स्थापणा-या भाजपानं देशभक्तीची प्रमाणपत्र वाटू नये – राज ठाकरे

पुणे, दि. २७ - जेएनएयू प्रकरणात भाजपा राजकारण आणत आहे, देशभक्तीची प्रमाणपत्रं भाजपानं वाटू नये असं सांगत, अफझल गुरूसंदर्भात ठराव मांडणा-या पीडीपीसोबत भाजपानं सरकार...
- Advertisment -

Most Read