31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 17, 2016

ककोडी येथे 300च्यावर लोकांना विषबाधा?

गोंदिया- देवरी तालुक्यातील ककोडी येथे तीनशेच्या वर लोकांना पाणीपुरी खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. ही घटना गेल्या मंगळवार (ता.15) रोजी मंडईमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने घडली...

बोगस आदिवासींना संरक्षण; शासन परिपत्रक रद्द करा

सर्वपक्षीय अनुसूचित जमातीच्या आमदारांचे राज्यपालांना निवेदन   देवरी- शासकीय सेवेतील बोगस आदिवासींचा शोध घेऊन त्यांना सेवेतून कमी करण्याच्या मागणीला घेऊन राज्यातील सर्व पक्षीय आदिवासी समाजातील...

विजय मल्ल्यांच्या किंगफिशर हाऊसचा लिलाव

मुंबई- देशातील १७ बँकांचे सुमारे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवणा-या विजय मल्ल्या यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने चांगला दणका दिला आहे. कर्ज वसुलीसाठी स्टेट बँक...

हरियाणामध्‍ये पुन्‍हा तणाव

वृत्तसंस्था पानीपत - हरियाणामध्‍ये आरक्षणाच्‍या मागणीसाठी जाट समाजाचे आंदोलन तीन आठवड्यानंतर पुन्‍हा एकदा पेटण्‍याची शक्‍यता आहे. जाट समाजबांधवांनी प्रलंबित मागण्‍यांसाठी शासनाला 72 तासांचा अल्टिमेटम दिला होता....

शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिल्याची फडणवीसांची कबुली

मुंबई, दि. १७ - शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना...

युपीएने दोन वर्षे काहीच केले नाही- सोनिया गांधी

वृत्तसंस्था नवी दिल्ली - आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दोन वर्षे काहीच केले नसल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी...

२० मार्चला बलिदान दिन कार्यक्रमाचे गोंदियात आयोजन

  गोंदिया- अमर शहीद विरांगणा महारांनी अवतंीबाई लोधी स्मारक समितीच्यावतीने २० मार्च रोजी बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत...

जेटकिंगची १0 वर्षात यशस्वी वाटचाल

नागपूर : देशभरात आयटीच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या जेटकिंगने २00६ मध्ये नागपुरात केंद्र स्थापन केले. या दहा वर्षात जेटकिंगने संस्थेतील ३ हजारावर विद्यार्थ्यांना जॉब उपलब्ध...

जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिपादन, जलजागृती सप्ताहाचे थाटात उद््घाटन

भंडारा : जल ही संपत्ती आहे. संपत्ती निर्माण करता येते. मात्र पाणी ही अशी संपत्ती आहे जी निर्माण करता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या...

युवकांनी साधनांचा सदुपयोग करावा -सविता पुराम

सालेकसा : युवा शक्तींनी आपला अमूल्य वेळ वाया न घालवता विविध साधनांचा सदुपयोग करण्यासाठी वापर करावा. वेळेची किमत समजून आपले करिअर घडविण्यासाठी व समाजहितासाठी...
- Advertisment -

Most Read