39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 18, 2016

कृषी आणि ग्रामविकासाला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री

मुंबई : राज्यावरील आर्थिक संकट आणि आव्हाने नजरेसमोर ठेवून त्यावर प्रभावी उपाय ठरू शकणारा अतिशय प्रगतीशील असा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे...

मुद्रांक शुल्काव्दारे रु. २० हजार कोटी महसूल अपेक्षित -ना.खडसे

भांडवली खर्चाच्या तुलनेत उत्पन्न वाढीचा वेग घटला आहे, मुंबई, दि. १८ मार्च : राज्याच्या सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पावर नजर टाकली असता असे दिसून येते की,...

सत्ताधारीच्या मते उत्कृष्ठ,तर विरोधकांनुसार बोगस अर्थसंकल्प

अर्थसंकल्पावर कुणाची टीका, कुणी आनंदी गोंदिया, : राज्य सरकारच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अर्थ विभागाचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज शुक्रवारला दुपारी 2 वाजता...

भात गिरणीच्या अध्यक्षपदी कांताबाई पाऊलझगडे, उपाध्यक्ष राकेश लंजे

अर्जुनी मोरगाव,दि.१८ : सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची समजली जाणाèया दि.लक्ष्मी सहकारी धान गिरणी या संस्थेची आज शुक्रवारला ( १८) झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार...

चक्रीवादळामुळे घरांची नासधूस

गोरेगाव/गोंदिया,दि. १८ : गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान मांडले. गुरुवारी( १७) सायंकाळच्या सुमारास आलेले चक्रीवादळ, पाऊस आणि गारपिटीने अनेक घरांचे मोठ्या...

समाजबंधुओने किया सुश्री उमा भारती का स्वागत

जोधपूर,-केंद्रीय जलसंशाधन मंत्री सुश्री उमा भारती इनका जोधपुर आगमनपर लोधी समाज की और से उनका स्वागत कर समाज की समस्याओ को लेकर चर्चा की...

शेतकऱ्यांचा सन्मान करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प-भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. दानवे

मुंबई,दि.18-शेती क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांचा सन्मान केला असून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे आपण या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे स्वागत करतो, अशी...

स्व. अरखराव यांना ग्रामसेवक संघटनेची श्रद्धांजली

देवरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवक स्व. रवींद्र अऱखराव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सभापती मरई. उपसभापती भेलावे, गटविकास अधिकारी मेश्राम, सहायक गटविकास अधिकारी...

अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

पोलिसांच्या घरांसाठी 320 कोटींची तरतूद ग्रामीण आरोग्यासाठी 230 कोटी रुपयांची तरतूद स्वातंत्र्य सैनिकांना घर बांधणीसाठी मदत देणार  निसर्ग व वनपर्यटनासाठी 36 कोटींची तरतूद सहा व्याघ्र प्रकल्पांजवळील गावांच्या पुनर्वसनासाठी...

सरकारी जाहीरातीत आता मुख्यमंत्री,मंत्र्यांचे फोटोही प्रसिद्ध होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. १८ - वर्तमानपत्रात सरकारी जाहीरातीत नेत्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागच्यावर्षी २०१५ मध्ये दिलेल्या आपल्या निकालात बदल केला आहे. सर्वोच्च...
- Advertisment -

Most Read