40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 20, 2016

यंत्राने तयार केला पांदण रस्ता

तुमसर : १०० दिवस मजूरांना कामे मिळावी म्हणून रोजगार हमी योजनेंतर्गत अकुशल कामे शासन गावातच उपलब्ध करुन देते, परंतु तुमसर तालुक्यातील वाहनी येथील पांदण...

बाराफूट बर्फाखाली सापडला जवानाचा मृतदेह

वृत्तसंस्था श्रीनगर, दि. २० - जम्मू-काश्मिरच्या कारगिल भागामध्ये हिमस्खलनामध्ये बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह अखेर रविवारी लष्कराच्या बचावपथकाला सापडला. बचाव मोहिमेच्या तिस-यादिवशी लष्कराच्या बचावपथकाला विजय कुमार...

पंचायत राज संस्थांच्या सक्षमीकरणात महाराष्ट्र आघाडीवर- राज्यपाल

मुंबई : महाराष्ट्र हे पंचायतराज संस्थांना अधिक सक्षम करणाऱ्या राज्यांमध्ये आघाडीचे राज्य ठरले आहे. आता 73 व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज संस्थांना देण्यात आलेले विविध अधिकार प्रदान...

चकमकीत दोन नक्षलवादी ठार

गडचिरोली, दि.२०: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेवारी गावानजीकच्या जंगलात आज दुपारी झालेल्या चकमकीत दोन नक्षल्यांना सी 60 च्या पथकाने ठार केल्याची...

उ़़ड्डाणपूलावर अपघात एक ठार,दोन जखमी

गोंदिया,दि.20-येथील मोठ्या उड्डाणपुलावर आज दुपारी झालेल्या एका अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.तर इतर दोघे जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत...

26 मार्चला ओबीसी संघर्ष कृती समितीची गोंदियात बैठक

गोंदिया,दि.20-ओबीसी संघर्ष कृती समितीच्ङ्मावतीने ओबीसी आरक्षण जनगणना मंत्रालय व शिष्ङ्मवृत्तीच्ङ्मा प्रश्नाला घेऊन ओबीसी प्रवर्गात येणार्या सर्व जात संघटनाचे प्रमुख पदाधिकारी,संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,ओबीसी...

एसपी व झेडपी सीईओ सोडून जिल्हाधिकारी सर्वांचे प्रमुख

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.20-शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेले कार्यक्रम आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पर्यवेक्षण, संनियंत्रण आणि समन्वयासाठी यापुढे जिल्हाधिकारी हे विभागप्रमुख राहणार असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

२० मार्च जागतिक चिमणी दिन

गोंदिया, दि. २० -आज २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. एक होती चिऊ. एका होता काऊ. चिमणीचं घर मेणाचं, काऊचं...

पालकमंत्र्यांनी घेतली मृतकाच्या परिवाराची व रुग्णांची भेट

देवरी,दि.२०  तालुक्यातील ककोडी येथील मंडईत १५ मार्च रोजी मिष्ठान व गुपचून खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाली. ककोडी येथील महेश कपुरडेहरिया (१२ वर्ष) या बालकाचा उपचारादरम्यान...

गावाच्या विकासासाठी मानसिकता महत्वाची- पोपटराव पवार

आमचा गाव आमचा विकास कार्यशाळा गोंदिया,दि.२० : ग्रामीण विकासाच्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्यासाठी शासन आणि यंत्रणांनी कितीही नियोजन केले तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा...
- Advertisment -

Most Read