31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Apr 2, 2016

पंकजा मुंडेंनी घेतले शनिदर्शन;तृप्ती देसाईंचं ठिय्या आंदोलन

अहमदनगर, दि. २ -  शनिशिंगणापुरातील शनी चौथ-यावरील प्रवेशाचा वाद सुरु असताना  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातीलच पाथर्डी शहरात शनी चौथ-यावर जाऊन तेल वाहिले....

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोट

रांची दि. २ - नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवत पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ)...

कौशल्य विकासामुळे देशाचा आर्थिक कणा मजबूत होईल – बावनकुळे

नागपूर : युवकांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करुन आत्मनिर्भर बनावे व कौशल्य विकासासाठी जगातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन नवीन संसाधनाचा सुयोग्य वापर करावा. तसेच आपल्यातील कौशल्य...

बीड पॅटर्नप्रमाणे महाआरोग्य तपासणी शिबिर घ्या – किशोर तिवारी

वर्धा : महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून बीड जिल्ह्यात बहुसंख्येने रुग्णांची तपासणी करण्यात आली. तशाचप्रकारे वर्धा जिल्ह्यातही महाआरोग्य शिबिराचा लाभ येथील सर्व दवाखाने, सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून...

चित्ररथाद्वारे शासनाच्या योजनांची प्रचार – प्रसिध्दी

भंडारा : शासनाच्या नवीन घोषित योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे चित्ररथ तयार करण्यात असून आज जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथाचा...

पुष्पा गणेडीवाला,पहिल्या महिला नागपूर जिल्हा ‘प्रधान न्यायाधीश’

नागपूर- जिल्हा न्यायालयाच्या पहिल्या महिला प्रधान न्यायाधीश म्हणून पुष्पा गणेडीवाला यांची उच्च न्यायालयाने नियुक्ती केली. प्रधान जिल्हा न्यायाधीश किशोर सोनावणे यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश...

सेवानिवृत्त कर्मचाèयांनी मांडली व्यथा : सोमवारपासून जिल्हाकचेरीसमोर बेमुदत उपोषण

गोंदिया, ता. २ :  पालकमंत्री, जिल्हाधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांना वारंवार निवेदन देऊन कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु, अजुनही थकीत सेवानिवृत्त वेतनावर तोडगा निघाला नाही....

विदर्भस्तरीय ओबीसी संघटनांची रविवारला नागपूरात बैठक

गोंदिया-विदर्भातील सर्व ओबीसी संघटना,म‘हात्मा फुले समता परिषद,बहुजन संघर्ष समिती,ओबीसी एकता मंच,ओबीसी राष्ट्रीर्य मुक्ती मोर्चा वतीने  ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यावर तसेच सामाजिक न्यायमंत्री यांनी काढलेल्या...

सीईओ गावडेंचा वित्तविभागाने केला अभिनंदन

गोंदिया-गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांना शासनाने नुकतेच आयएएस कॅडर दिले.त्यांच्यासोबत राज्यातील 29 अति.जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकाराचा समावेश आहे.गावडे यांना आयएएस कॅडर...

बकूल घाटे यांचा सत्कार

ज्ञान व अनुभवाचा फायदा यशस्वीतेसाठी होतो- डॉ.विजय सूर्यवंशी गोंदिया,दि.२ : प्रशासनात काम करतांना यशस्वी होण्यासाठी विषयाची हाताळणी, त्याची मांडणी करण्याचे कौशल्य असले पाहिजे. विषयाचे सखोल...
- Advertisment -

Most Read