31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: May 16, 2016

चंद्रपूर,नागपुरात पारा ४५.२ डिग्रीवर

गोंदिया-शनिवार पासून सुरु झालेल्या उन्हाचा कडाका काही केल्या कमी होताना दिसत नाही.शनिवार पासून वाढलेल्या उश्नेतेने आजही अशीच गती कायम ठेऊन आज नागपुरात पारा ४५.२...

६३ धान खरेदी केंद्रांना मान्यता

गोंदिया,दि.१६ : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०१५-१६ च्या रब्बी हंगामासाठी धानाच्या आधारभूत किंमती जाहीर करण्यात आल्या आहे. आधारभूत किंमतीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होण्याच्या...

शिक्षक संघाच्या दुफळीने ग्राहक पतसंस्थेवर शिक्षक समितीप्रणित सहकार पॅनेलचा कब्जा

गोंदिया- गेल्या दोन दशकापासून एकहाती सत्ता मिळविणाèया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला भंडारा जिल्हा परिषद कर्मचारी ग्राहक पतसंस्थेची सत्ता संघातील सत्तेच्या लालची व स्वतःला...

जिल्हा परिषदेच्या सत्तेतून भाजप पडणार बाहेर?सीएम दरबारात सुरू चर्चा

बेरार टाईम्स एक्सक्लुजीव गोंदिया-गेल्या वर्षभरापूर्वी गोंदिया जिल्हा परिषदेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमधील युती संपुष्टात येण्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी...

गोसीखुर्द प्रकल्प शासनाचा अतिप्राधान्याचा विषय – बावनकुळे

नागपूर दि.16 : गोसीखुर्द प्रकल्प विद्यमान सरकारच्या कालावधीतच पूर्ण करणे ही शासनाची भूमिका असून शासनाचा अतिप्राधान्य स्तरावरील हा विषय आहे. शासन याबद्दल सकारात्मक आहे....

बेपत्ता पोलीस जवानाचा मृतदेह सापडला

गडचिरोली –गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या पोलीस जवानाचा मृतदेह शेवटी आज सापडला.बंडू वाचामी असे मृत पोलीस जवानाचे नाव आहे. बंडू वाचामी कोठी पोलीस मदत...

देश न्यायालय चालवतंय की सरकार- राज ठाकरे

वृत्तसंस्था मुंबई - ‘नीट‘ परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले की हा देश न्यायालय...

नागपूरमध्ये राष्ट्रीय औषध निर्माणशास्त्र शिक्षण व संशोधन संस्था- मुख्यमंत्री

 राज्यातील विविध ठिकाणी 100 जन औषधी केंद्रे उभारणार- नागपुरातील मेडिकल डिव्हाईस पार्कला मंजुरी- पुणे व जळगावमध्ये प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्थेचे केंद्र- जळगावमध्ये उभारणार प्लास्टिक...

महाराष्ट्र दर्शनाने भारावले गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थी

  नागपूर, ता. १६ ह्न आपला महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत फार पुढे गेला आहे, हे आम्हाला गडचिरोलीतील दुर्गम भागात राहून कधीच कळले नाही. शासनाच्या महाराष्ट्र दर्शन...
- Advertisment -

Most Read