30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: May 25, 2016

सिंचन प्रकल्प मार्गी लावणार ; जलसंपदा व जलसंधारणमंत्र्यांचे आश्वासन

चंद्रपूर : शेतकऱ्यांना सिंचनाच्या चांगल्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी बांधकामाधीन सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रकल्पांना...

बारावीचा निकाल ८६.५२ टक्के : दोन महाविद्यालयांचा निकाल शुन्य

  गोंदिया, ता. २५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा मडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज(ता. २५) दुपारी एक वाजता जाहीर केला. जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांची टक्केवारी ८६.५२...

लाईफ लाईन एक्सप्रेसमुळे गरीब व गरजूंचे जीवनमान वाढण्यास मदत- खा.नाना पटोले

लाईफ लाईन आरोग्य सेवा समारोप ङ्घ ३६०० रुग्णांनी घेतला लाभ ङ्घ ५३८ रुग्णांवर शस्त्रक्रिया गोंदिया,दि.२५ : लाईफ लाईन एक्सप्रेसच्या जिल्ह्यात आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लाईफ लाईन...

बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

उत्तम रोजगार, व्यवसायाच्या संधी देणारे कौशल्याधारित अभ्यासक्रम प्राधान्याने निवडावेतमुंबई, दि. २५ : बारावी परीक्षेचा राज्याचा यंदाचा निकाल समाधानकारक असून त्यात मुलींनी घेतलेली आघाडी पुरोगामी महाराष्ट्रासाठी निश्चितच...

४०८ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

नागपूर - पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर झाली.राज्यभरातील ४०८ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या  मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. नागपूर शहरातून बदली झालेल्या निरीक्षकांमध्ये (कंसात बदलीचे ठिकाण)...

बारावीचा निकाल ८६.६० टक्के;कोकण विभागाची बाजी

पुणे, दि. २५ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून...

गरजुंना शासकीय योजनांचा लाभ द्यावा -भाजपा

गोंदिया : केंद्र शासनाव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक लोन, जनधन योजना, प्रधानमंत्री अपघात विमा योजना आदी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र,...

शहीद मिश्राचे तीन विद्यार्थी प्रथम क्रमांकात

तिरोडा -दि. २५ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून...

अन्यथा दोषी कंत्राटदाराविरुद्ध कारवाई

भंडारा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अपूर्ण आढळून आलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देवून जे कंत्राटदार कंत्राट घेऊनही काम व्यवस्थित करत नसतील त्यांच्यावर...

दिग्विजय सिंह :राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची काहीही आवश्यकता नाही. जर त्यांना कॉंग्रेसची इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांनी पक्षाला कॉंग्रेसमध्ये विलीन करावे,...
- Advertisment -

Most Read