28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jun 4, 2016

मुख्यमंत्र्यांचा ‘अडसर’ दूर

गोंदिया- भाजपने राज्यात जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत यश संपादन केले तेव्हापासून सत्तेस्थानी कुणी राहावे यासाठी भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच होती.स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बहुजन चेहरा आणि वरिष्ठ...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेचं निधन

मुंबई, दि. 04 - ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन झालं आहे. वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 80 वर्षांच्या होत्या. सुलभा...

खडसेंच्या राजीनाम्याचे मलकापूर व जळगावमध्ये पडसाद

जळगाव/मलकापूर, दि. 04 - महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची  बातमी कळताच जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर मलकापूर येथे  जोरदार पडसाद उमटले. खडसेंचा मतदार संघ...

बदलीनंतरही वित्तविभागाचे पंधरे तळ ठोकून

बदलीनंतरही वित्तविभागाचे पंधरे तळ ठोकून सीईओ म्हणतात कुणालाही प्रतिनियुक्ती नाही गोंदिया-जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने नुकतेच ग्रामविकास मंत्रालयाच्या सुचनेनुसार सर्व विभागातील बदलीपात्र कर्मचारी अधिकारी यांच्या प्रशासकीय...

विद्याथ्र्यांच्या भविष्याशी खेळणाèयांवर कठोर कार्यवाही करा – पंकज रहांगडाले

गोंदिया - २५ मे रोजी १२ वीचा निकाल बोर्डाने जाहीर केले, मात्र गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथील विद्याभारती शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल हाईस्कूल व...

सहा.अभियंता कोकणेला शिविगाळ

गोंदिया,दि.4-महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, मेन मार्केट वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता  के ए कोकणे यांना आज दि 04 रोजी सकाळी 11:10 वाजता त्यांंच्या कार्यालयात...

५ जून पर्यावरण दिवस

गोंदिया, दि.४ : जून महिना हा खऱ्या अर्थाने पर्यावरण महिना म्हणून ओखळला जातो. नैसर्गिकरित्या या महिन्यापासून पावसाळा सुरु होत असतो. पावसाळा हा शेतकरीच नव्हे...

माझ्याविरोधात मिडिया ट्रायल-एकनाथ खडसे

मुंबई,दि.4- येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि एकनाथ खडसे यानी सयुंक्त पत्रपरिषद घेऊन राजीनाम्याची पाश्वभूमी आणि...

खडसेंच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडले

जळगाव,दि.4-  अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची अखेर गच्छंती झाली आहे. आरोपांचे च्रकव्यूह भेदण्यात अयशस्वी ठरलेल्या खडसेंनी सर्व मंत्रिपदाचे राजीनामे देताच जळगावमध्ये शिवसैनिकांनी फटाके...

बहुजन असल्यानेच खडसेंवर अन्याय – राणे

मुंबई - एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांचे प्रकरण भाजपने व्यवस्थित हाताळले नसून, भाजपकडून बहुजन समाजातील नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेस नेते नारायण...
- Advertisment -

Most Read