31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 9, 2016

डॉ. बनसोडच्या साई डायग्नोस्टिक सेंटरवर कारवाई

विशेष प्रतिनिधी बुलडाणा, दि. ९ -  पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत जिल्हयातील सिंदखेड राजा येथील  डॉ. सदानंद बनसोड यांच्या साई डायग्नोस्टिक सेंटरवर  6 जून 2016 रोजी कारवाई करण्यात...

पदवीसाठी सेमिस्टर तर पदव्युत्तरला चाइस बेस क्रेडिट सिस्टम पद्धत लागू

नागपूर - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 15 जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून पदवी अभ्यासक्रमासाठी सेमिस्टर तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला...

चार लाखाचा बक्षिस असलेला जहाल नक्षलवाद्याला अटक

गडचिरोली,दि.9-चार लाखांचे बक्षिस असलेल्या एका जहाल नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शामलाल उर्फ शामराव भिमा जुरी (वय २६) असे त्याचे नाव असून तो पखांजूर तालुक्यातील गोटुलवाडा...

कोसमतोंडी व डवकीचे 184 विद्यार्थी मास काॅपीमूळे केमिस्ट्रीत नापास

गोंदिया- जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुलीचंद भगत महाविद्यालय कोसमतोंडी आणि देवरी तालुक्यातील सिदार्थ कनिष्ठ महाविद्यालया डवकीतील  १८४ विद्यार्थीना १२ वी वर्गाच्या परीक्षेत रसायनशास्त्र (...

पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज – विभागीय आयुक्त

नागपूर : यंदा मान्सून दमदार असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तविण्यात आले आहे. अशावेळी उद्भवणाऱ्या पूरप्रवण परिस्थिती यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नागपूर विभागातील नागरी तसेच लष्करी...

झाडासोबत घ्या सेल्फी व्याघ्र प्रकल्पात मिळवा फ्री एन्ट्री

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं संत तुकाराम महाराजांनी सांगूनवृक्षांवर प्रेम करण्याची शिकवण आपल्या साऱ्यांना दिली. त्यांनीवृक्षांना सगेसोयरे मानलं पण त्याच सग्या सोयऱ्यांकडे आपण दुर्लक्षकेल्याने...

गोंदिया जि.प.शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती

गोंदिया,दि.9-गेल्या तीन चार वर्षापासून रखडलेल्या परंतु यावर्षी झालेल्या पारदर्शक बदल्यांना शिक्षक संघटनांच्या काही शिक्षकांनी निव्वळ आपल्याला गोंदिया या मुख्यालयापासून आणि काही तालुकामुख्यालयाच्या गावाजवळच्या शाळेपासून...

वाहनाच्या धडकेत पिल्लासंह अस्वलाचा मृत्यु

चंद्रपूर,दि.9- शहरालगत असलेल्या बायपास रोड वर आज पहाटे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अस्वलाचा आणि तिच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत पावलेली मादा...

सर्व नगरपालिका 2 ऑक्‍टोबरपासून ऑनलाइन

मुंबई - राज्य शासनाच्या विविध विभागाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांचे आधार क्रमांक जोडण्यात येणार असून, येत्या दोन ऑक्‍टोबरपासून नगरपालिकेच्या विविध सेवा ऑनलाइन देण्यात येणार आहेत, असे...

छत्तीसगडमध्ये आयटीबीपी कॅम्पवर नक्षली हल्ला

वृत्तसंस्था रायपूर - छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटे नक्षलवाद्यांनी इंडो तिबेटीयन सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) कॅम्पवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात जिवीतहानी झाल्याचे वृत्त...
- Advertisment -

Most Read