40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 21, 2016

नझूल शिट क्र. 8 व 9 प्लॉट क्र. 4 मधील जागा वाहनतळासाठी गोंदिया न.प.ला मंत्रीमंडळाची मंजुरी

गोंदिया,दि.21- सार्वजनिक प्रयोजनासाठी गोंदिया नगरपरिषदेस शासकीय जागा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया नगरपरिषदेला सार्वजनिक प्रयोजनासाठी 1440...

जलसंपदा विभागाअंतर्गत उपविभाग व शाखा कार्यालये बंद होण्याच्या मार्गावर!

भंडारा : जलसंपदा विभाग अंतर्गत क्षेत्रीय बांधकाम कार्यालयाची सुधारीत संरचनेच्या प्रस्तावामुळे महाराष्ट्रातील अनेक उपविभाग व शाखा कार्यालये बंद होणाच्या मार्गावर आहेत. संभावित धोका...

नागपूरात कांउन्टर इन्सर्जन्सी ॲन्ड अँन्टी टेररिस्ट स्कूल

नागपूर,दि.21-महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलविरोधी व दहशतवादविरोधी लढ्यामध्ये समर्थपणे भूमिका बजावण्यासाठी सुराबर्डी (नागपूर) येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्रात कांउन्टर इन्सर्जन्सी...

काम केले कंत्राटदाराने, पैसे उचलले सरपंच आणि सचिवाने!

गडचिरोली/कुरखेडा,दि.२१: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे वाढीव पाईपलाईनच्या काम केल्याच्या मोबदल्यात संबंधित कंत्राटदारास जादा रक्कम दिल्याचे दाखवून प्रत्यक्षात सरपंच व ग्रामसेवकाने ६ लाख ८४...

झालुटोला सेवा सहकारी संस्थेत : बोगस सभासदांना ४० लाखांचे कर्ज

गोंदिया,- जिल्हा ‘ध्यवर्ती बँकेतील घोळ संपत नाही, तोच आता गोंदिया तालुक्यातील झालुटोला सेवा सहकारी संस्थां‘धून देखील बोगस आणि कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना तब्बल ४० ते ४५...

घोटाळ्यात लोकल आडॅीटरसह निरिक्षण पथकाची भूमिकाही संशायस्पद

गोंदिया- सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये शिक्षकांच्या एलआयसी व जीपीएफ सह शालेय पोषण आहाराची रक्कम गैरमार्गाने आपल्या खात्यात वळती करणारा मुख्य आरोपी हा जामीन घेऊन...

सोलेंच्या वृक्षqदडीचे स्वागत;हाकेला मात्र भाजयुमोचा खो

गोंदिया- राज्यात १ जुलै रोजी होणाèया दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांसंदर्भात जनजागृतीच्या दृष्टिने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन...

देवरी येथे लोकसहभागातून गाळ उपसले

देवरी- राष्ट्रीय महामार्गानजिक असलेल्या मॉं धुकेश्वरी मंदिर परिसरातील तलावाचे गाळ लोकसहभागातून काढण्याला शुक्रवारी (ता.17) रोजी सुरवात करण्यात आली. या मोहिमेची सुरवात देवरीच्या नगराध्यक्ष सुमन...

Online नाही मिळणार वेटिंग रेल्वे तिकीट

नवी दिल्ली - रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. काही सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमांतर्गत ऑनलाइन बुकिंग...

नागपूर जिल्ह्यात 54 अनधिकृत शाळा

नागपूर, दि. 21- नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही कायद्यातील कलम 18 नुसार कोणतीही शाळा शासन मान्यता नसतानाही अनधिकृतपणे...
- Advertisment -

Most Read