39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 23, 2016

टीम इंडियाला मिळाला नवा प्रशिक्षक; अनिल कुंबळे

धर्मशाळा- टीम इंडियाला नवा कोच अर्थात मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. माजी कर्णधार व फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली...

बियाणे कंपन्यांच्या इशारावर नाचते हवामान खाते

गोंदिया, दि. २३ : या वर्षी हवामान खात्याने दमदार पाऊस पडेल, असे संकेत दिले. त्यानुसार तीन- चार वर्षापासून निसर्गकोपाला सामोरे गेलेल्या शेतकèयांनी महागडी...

पुलगावच्या नगराध्यक्षासह पाच नगरसेवक अपात्र

वर्धा दि. 23 - पक्षाशी बंडखोरी करून सत्तेकरिता विरोधी पक्षाशी हातमिळणवणी केल्याप्रकरणी येथील नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एका आदेशाद्वारे अपात्र घोषित...

रेती तस्करीप्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांना अटक

गडचिरोली,दि.२३: शहरानजीकच्या कठाणी नदीतील रेतीघाटावरुन अवैधरित्या रेती वाहतूक केल्याच्या आरोपाखाली शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व रेतीघाटाचे कंत्राटदार अरविंद कात्रटवार यांना पोलिसांनी आज अटक केली. २ जून रोजी...

‘जय महाराष्ट्रङ्क कार्यक्रमात वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २३ म माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवारयांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवारदिनांक२४ जून आणि मंगळवार...

वृक्षलागवडीसाठी आता शाळांचाही सहभाग

जनजागृतीसाठी शाळांमार्फत विद्यार्थ्यांची रॅली मुंबई, दि.23 : दोन कोटी झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून शालेय शिक्षण विभागानेही या कार्यक्रमात पुढाकार घेतला आहे. या...

कॉंग्रेसचा एनआयटीवर भव्य मोर्चा

नागपूर,दि.23-पूर्व नागपुरातील क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्यांकडे एनआयटीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप करीत नागरिकांनी पूर्व नागपूर कॉंग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत अग्निहोत्री यांच्या नेतृत्वात आज...

शनिवारी गोरेगाव येथे समाधान शिबीर

गोरेगाव, दि.२३ : शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व लाभार्थ्यांना एका ठिकाणी मिळावी तसेच विविध लाभार्थ्यांना योजनांचा लाभ तसेच...

‘जलयुक्त शिवार’बरोबर ‘वनयुक्त शिवार’वरही भर द्या- पंकजा मुंडे

मुंबई : राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाले आहे. यापुढील काळात पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने राज्यातील वनक्षेत्र वाढणे आवश्यक...

“नक्षल्याचा गणवेश घालून पोलिसांनी केली बेदम मारहाण”

विशेष प्रतिनिधी गडचिरोली,दि.२३: मालेवाडा पोलिस मदत केंद्रातील पोलिस अधिकाऱ्याने नक्षलवाद्याचा गणवेश घालून आपणास आठवडी बाजारातून गावाकडे परत येत असताना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची तक्रार पीडित...
- Advertisment -

Most Read