39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 27, 2016

राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात

भंडारा,दि.27- येथील ओबीसी सेवा संघ भंडाराच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संघाचे जिल्हा अध्यक्ष...

आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी चार नावांची चर्चा

नवी दिल्ली, दि. २६ - रघुराम राजन यांच्या जागी आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी केंद्र सरकार सध्या चार नावांवर विचार करत असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिका-याने रॉयटर्स...

वीज कोसळून तीन जण ठार

वर्धा, दि. २७ - जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या सावलापुर शेत शिवारात शेतात लागवड करीत असलेल्या सहा मुलींवर विज कोसळल्याने दोन मूलींचा जागीच मृत्यू...

RTEच्या नावावर शिक्षण विभाग उठले कायम विनाअनुदानित शिक्षकांच्या नोकरीवर

गोंदिया-केंद्र सरकारने सर्वांना शिक्षण हक्क कायदा लागू केला त्याचा आधार घेत गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये इयत्ता ५ वी व इयत्ता...

पंचायत समिती सभापती निवडीत काँग्रेस, भाजपाचा ‘वरचष्मा’!

वाशिम,दि.27 : जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांमध्ये आज सोमवारला (दि.२७)पार पडलेल्या सभापतीपदाच्या निवडणूकीत तीन ठिकाणी काँग्रेस; तर उर्वरित तीन ठिकाणी भाजपाचा ‘वरचष्मा’ राहिला. तसेच उपसभापतीपदाच्या...

नागपूर जिल्ह्यात मंगळवारला खरीप पीक कर्ज मेळावे

नागपूर दि.27 :नागपूर जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी उद्या मंगळवार दि.28 जून रोजी जिल्हयातील सर्व तालुका मुख्यालयी खरीप पीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करण्यात आले आहे....

जि.प.कर्मचारी महासंघाची सभा मंगळवारला

गोंदिया,दि.27- गोंदिया जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने उद्या मंगळवारला(दि.28) महसंघाची त्रैमासिक सभा महासंघ कार्यालय जिल्हा परिषद गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेत दिनांक 1/5/2005...

वैनगंगा नदीत बुडून तिघांचा मृत्यू , मृतकांमध्ये दोन सख्खे भाऊ

गडचिरोली,दि.27- चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थानातील वैनगंगा नदीत बुडाल्याने ११ वर्षीय बालकासह तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुखद घटना रविवारला घडली आहे.या घटनेतील मृतकांमध्ये वाशीम येथील...

शिवसैनिकांनी केली भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

यवतमाळ,दि.27-जिल्ह्यातील उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यालयाची तोडफोड करून कार्यालयावर मोर्चा काढण्यर्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना आज(दि.27)घडली.आमदाराच्या घरावर स्थानिक...

हिरडामालीच्या विद्यार्थांनी साधला व्हीसीद्वारे शिक्षणमंत्र्याशी संवाद

गोंदिया,दि.27- राज्यातील आज जिल्हा परिषद शाळांचा नव्या शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस होता.गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा १०४९ शाळा ही आजपासून(दि.27) सुरू झाल्या....
- Advertisment -

Most Read