31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jul 2, 2016

शैक्षणिक अर्हता, शिक्षक पात्रता परीक्षा प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य

मुंबई दि 2: इयत्ता पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्र शासनाचा बालकांचा मोफत...

जिल्हा परिषदेने लावले जिल्ह्यात1 लाख 38 हजार वृक्ष

गोंदिया,दि.02-गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत येणार्या 8 पचांयत समितीसह ,पंचायत विभाग,लघुपाटबंधारे विभाग,पाणी पुरवठा विभाग,पशुसंवर्धंन विभाग,कृषी विभाग,बांधकाम विभाग,आरोग्य विभाग व शिक्षण विभाग मिळून जिल्ह्यातील विविध गावामध्ये 1...

तिबेटी निर्वासीतांचा वृक्ष लागवडीत पुढाकार; जिल्हयात ९ लाख ६३ हजार वृक्ष लागवड

गोंदिया दि.२ :- तलावांचा व नैसर्गिकदृष्टया संपन्न जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख. जिल्हयाचा ४७ टक्क्यांपेक्ष जास्त भूभाग हा वनाने व्यापला आहे. पूर्वजांनी भविष्याचा वेध घेऊन...

वीज पडून मृत्यू

गोंदिया- जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यात पलखेडा येथे मंगला केमेश्‍वर कोल्हे (२८) या महिलेचा शेतात काम करताना शुक्रवारच्या सायंकाळी ४ वाजेदरम्यान वीज पडून मृत्यू झाला.सायकांळच्या सुमारास...

बाळंतपणासाठी आता २६ आठवडे रजा

नवी दिल्ली- नोकरदार महिलांसाठी आनंदवार्ता असून यापुढे बाळंतपणासाठी १२ ऐवजी २६ आठवडय़ांची रजा देण्याचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळात या निर्णयाला मंजुरी...

शासकीय मुद्रणालयाच्या जागेवर बांधणार इमारत

नागपूर : शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार इमारत जीर्ण झाल्यामुळे त्या जागेवर बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त...

जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करा

भंडारा दि.2 : शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारची कामे वेळेच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले. त्याच प्रमाणे पिक...

ढोरया नाले का पुल ढहा

आंजनबिहरी और ब्रम्हनी का संपर्क टूटा, पठारवासियों में आक्रोश विवेक सेलोकर बालाघाट-1 जुलाई की शाम ढोरया नाले पर बना वर्षो पुराना पुल पहली ही बारिश के...

आज नगर परिषद आरक्षण सोडत

गोंदिया दि.२: नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीला घेऊन जागांचे आरक्षण ठरविण्यासाठी आरक्षण सोडत शनिवारी (दि.२) दुपारी १२ वाजता नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येणार...

ओबीसी संघर्ष कृती स‘ितीच्या बैठकीत तालुका समन्वयांची निवड

तालुकास्तरावर होणार बैठकांचे आयोजन गोंदिया,दि.३०-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष स‘ितीच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच येत्या शैक्षणिक सत्रामध्ये ओबीसी विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न प्रलqबत राहू नये...
- Advertisment -

Most Read