30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jul 13, 2016

अतिवृष्टीग्रस्तांना मदत द्या: आ.डॉ.होळी यांचे महसुलमंत्र्यांना साकडे

गडचिरोली, दि.१३: अलिकडेच सतत पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, पीडित शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी आ.डॉ.देवराव होळी यांनी महसुल,...

जलसंपदा खात्यात अभियंत्यांची मेगाभरती

औरंगाबाद, दि. 13 - जलसंपदा खात्यात लवकरच अभियंत्यांची मेगाभरती करण्यात येणार आहे. या नोकर भरतीत राज्यभरातील विविध कार्यालयांमधील कनिष्ठ अभियंत्यांची तब्बल १३०० पदे भरण्यात...

१९१ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुबंई,दि.13- नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या १९१ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे,...

सेंट पीटर्सबर्ग-महाराष्ट्रादरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

मुंबई, दि. 13 : रशिया दौऱ्यावर असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेंट पीटर्सबर्गचे गव्हर्नर जॉर्जी पोल्तॉवचेंको यांनी पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रियाविषयक महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या...

माजी मंत्री खडसे बदनामी प्रकरणात अंजली दमानियाना समन्स

जळगाव, दि.13 : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कथित बदनामी प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात भा.द.वी. कलम 499, व 500...

चिल्हाटीत टँक्टर उलटल्याने चालकाचा जागीच मूत्यु

गोरेगाव,दि.१३-तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या चिल्हाटी येथे शेतातील चिखल आटोपून ट्रक्टर बाहेर काढत असतांना देवचंद प्रितीलाल टेंभरे वय ३६ वर्ष यांचा बुधवारला...

१३ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७८.४ मि.मी.पाऊस

गोंदिया,दि.१३ : जिल्ह्यात १ जून ते १३ जुलै २०१६ या कालावधीत १२४८७.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ३७८.४ मि.मी. इतकी आहे. आज १३...

बॅंक कर्मचाऱ्यांचा 29 जुलै रोजी देशव्यापी संप

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि.13- केंद्र सरकारने बॅंकिंग क्षेत्रात राबविलेल्या सुधारणा जनतेच्या हिताविरुद्ध असल्याचे म्हणत बॅंक कर्मचाऱ्यांनी या सुधारणांना विरोध दर्शविला असून त्यासाठी सार्वजनिक व खासगी...

नरखेड तालुक्यात ग्रस्टोने बालिकेचा मूत्यु

नागपूर,दि.13-नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातर्गंत येत असलेल्या सावरगांव येथे गस्ट्रोचि लागन होऊन 2 लोकांचा मृत्यु झाल्याची घटना आज घडली.या मृतामध्ये एका चिमुकलीचा समावेश असून तिचे...

तूर डाळ भाव नियंत्रणात येणार – मंत्री गिरीष बापट

नागपूर,दि.13 : राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांनी तूर डाळीचा पेरा वाढवावा, उत्पादकता वाढवावी यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच बाजारपेठेत तूर डाळीच्या अनेक प्रतवारी असल्या तरी...
- Advertisment -

Most Read