28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jul 19, 2016

‘सैराट’ सारख्या चित्रपटांमुळे बलात्काराच्या प्रमाणात वाढ – भाजप आमदार

मुंबई, दि. १९ : 'सैराट'सारख्या चित्रपटांमुळे मुले बिघडत असून बलात्काराच्या घटनात वाढ होत असल्याचे अजब तर्कट भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी मांडलं आहे. कोपर्डी...

मुशर्रफ यांची संपत्ती गोठवली

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांची सर्व बॅंक खाती आणि इतर संपत्ती गोठविण्याचे आदेश येथील विशेष न्यायालयाने दिले आहेत. मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा...

ब्रम्हपुरीत शिकणार्या 17 वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या

ब्रम्हपुरी(चंद्रपूर)दि.19- राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्‍कार हत्‍या प्रकरणावरुन राज्‍यात संतापाची लाट उसळली असतानाच चंद्रपूर जिल्‍ह्यातील शंकरपूर जवळ असलेल्‍या लावारीच्या जंगलात झाडाला एका अल्पवयीन मुलीचे...

आंबेडकर भवन पाडल्‍याचा निषेध, मुंबईत हजारो भिमसैनिक

मुंबई- दादर येथील डॉ. आंबेडकर भवन बेकायदेशीररित्या जमीनदोस्त केल्याबद्दल ट्रस्टच्या सहा विश्‍वस्ताविरूध्द गुन्हा दाखल होवूनही कायदेशीर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ विधान- भवनावर महामोर्चा निघाला...

वर्धा नदीत रिक्षा कोसळून तिघांना जलसमाधी?

यवतमाळ,दि.19- रिक्षाचे समोरील चाक पंक्‍चर झाल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटून धावती रिक्षा कठडे नसलेल्या पुलावरून वर्धा नदीत कोसळली. त्यात वरोरा (जि. चंद्रपूर) येथील तीन युवकांना...

नागपूरात १४७ क्विंटल तुरीचा साठा जप्त

नागपूर दि. १९ – : बाजारात तूर डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवार, १९ जुलैला कामठी तालुक्यातील मौजा भोवरी...

धनंजय मुंडेच्या भाषणादरम्यान आमदार बाजोरीयाच्या डुलक्या!

मुंबई, दि. १९ - अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील तरूणीवर बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेले आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली...

राज्यात बलात्काराच्या घटना घटल्या – देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 19 : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला अधिकारी म्हणून पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना...

आमदार सावळांकडून मराठी राजभाषेसाठी ठराव

वृत्तसस्था पणजी, दि. 19 - मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे म्हणून डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात ठराव मांडण्याचे ठरविले आहे. ठरावाची प्रत...

नवीन जिल्हे व तालुके निर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन- संजय राठोड

मुंबई, दि. 19 : राज्यातील नवीन जिल्हे निर्मितीसाठी करावयाच्या विभाजनाबाबत निकष निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा...
- Advertisment -

Most Read