31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jul 22, 2016

नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी 8 हजार कोटी रुपये

नवी दिल्ली,दि.22 : येत्या 5 वर्षात महाराष्ट्रात 2 लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधण्यात येतील. भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी यावर्षाच्या वार्षिक योजनेत...

जलयुक्त शिवारच्या गावात सिंचन विहिरीचा विशेष कार्यक्रम राबवा – जिल्हाधिकारी

भंडारा ,दि.22: जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडण्यात आलेल्या सर्वच गावात पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी...

गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ.अश्विनी धात्रक शिवसेनेत दाखल

गडचिरोली, -: येत्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ.अश्विनी धात्रक यांनी काल आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासमवेत नगरसेविका...

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून CM यांचे विरोधकांना चिमटे

मुंबई- भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज्यात रान पेटले आहे. पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी याच मुद्यावरच जास्त जोर दिला आहे. विरोधकांनी भाजपच्या नेत्यांवर भ्रष्‍टाचाराचे अनेक आरोप केले आहेत....

पुरात वाहून गेलेल्या तिघांचा जीव वाचला

कार वाहून गेली : एक तास मृत्यूशी झुंज;सितेपार पुलावरील घटना गोंदिया(पांढरी),दि.२२ : मुसळधार पावसामुळे सितेपार नाल्याला आलेल्या पुरात कार वाहून गेली. गावकèयांच्या सतर्कतेने कारमध्ये बसलेल्या...

विदर्भ राज्य समितीची रविवारी गोंदियात बैठक

गोंदिया,दि.22-विदर्भ राज्य होणे ही काळाची गरज आहे.वेगळ्या विदर्भाशिवाय आपले व येणार्या पीढीचेही भविष्य अंधारीच आहे.शेतकर्यांची दयनिय अवस्था,बेरोजगारी व विदर्भाच्या मागासलेपणाबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच...

‘त्या’ जखमी बिबट्याचा मृत्यू

गोंदिया,दि.22- जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा गावात जखमी अवस्थेत असलेला बिबट्या एका घरात घुसल्याने गावात खळबळ उडाली होती. सुरवातीला बिबट्याला पळवून काढण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न...

निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करणार-पांडुरंग फुंडकर

मुंबई, दि. 22 : निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या कंपन्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असे...

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संगणकीकरण करणार-दिवाकर रावते

मुंबई, दि. 22 : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बनावट परवाने बंद करण्यासाठी आता कार्यालयांचे संगणकीकरण करण्याचे कार्य सुरू आहे. सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कार्यालयांचे...

आठवले महाविद्यालया वेगळ्या विदर्भावर चर्चासत्र

भंडारा,दि.22-येथील आठवले समाज कार्य महाविद्यालयात स्वतंत्र विदर्भ राज्य का? यावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अॅड. वामनरावजी चटप यांच्या...
- Advertisment -

Most Read