31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Aug 1, 2016

एकोडी ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व अडचणित

गोंदिया - जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची तलवार लटकत आहे. जुलै २0१५ अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर...

डेप्युटी अभियंत्यासह शाखा अभियंता जाळ्यात

चंद्रपूर,दि.01- नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने आज सोमवारला चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यासह शाखा अभियंत्याला लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे.त्यामध्ये उपविभागीय अभियंता जगदिशकुमार जाधव व...

तलावात बुडून दोघांचा मृत्यू

साकोली,दि.01- तालुक्यातील पळसपाणी येथील संतोष राऊत यांच्या दोन मुलांचा आज तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेने गावात शोकमय वातावरण पसरले आहे.हे दोन्ही मुले...

सामाजिक बांधिलकी जोपासून महसूल प्रशासन लोकाभिमुख करा- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

गोंदिया,दि.१ : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच महसूल यंत्रणेकडे शासन विश्वासाने बघते. या यंत्रणेमार्फत लोककल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. गरजूंना...

मुर्री रस्त्यावर पडले खड्डे,कंत्राटदाराचे पितळ उघड

नगर पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गोंदिया,दि.१-: पावसाळ्यापूर्वी एक कोटी ३४ लाख रुपयांच्या मुर्री रस्त्याच्या बांधकामाला सुरवात झाली. मात्र, अल्पावधीत पहिल्याच पावसाळ्यात हा रस्ता वाहून...

सालेकस्यात मारहाणीच्या घटनेला जातीयतेचे स्वरूप

राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप : व्यापाèयांचे पोलिस निरीक्षकांना निवेदन गोंदिया,दि.१ : दोन वर्षांपासून झेरॉक्सच्या दुकानाची उधारी देण्यास टाळाटाळ करणाèया राजेंद्र बडोले यांना पुजा झेरॉक्सचे...

अमित शहा निर्दोष – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री तथा भाजपचे विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात पुन्हा खटला चालविण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार)...

स्वतंत्र विदर्भाचा कोणताही प्रस्ताव नाही – मुख्यमंत्री

मुंबई - विदर्भ स्वतंत्र राज्य करण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारपुढे नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्र वादावरुन विधीमंडळ...

आयुष्यभर सरकारी बंगल्यात राहणार का?

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि.1- सुप्रीम कोर्टाने आज सोमवारी युपी,बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांना चांगलेच फटकारले. आयुष्यभर सरकारी बंगल्यात राहाणार काय? असा सवाल उपस्थित करत कोर्टाने त्यांना सरकारी बंगला...

सापांशी संबंधित चकित करणारे काही MYTH, जाणून घ्या सत्य

श्रावण मासातील शुक्ल पंचमी तिथीला नागपंचमी सण साजरा केला जातो. यावर्षी हा सण 7 ऑगस्ट, रविवारी आहे. या दिवशी मुख्यतः सापांची देव रूपात पूजा...
- Advertisment -

Most Read