31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Aug 2, 2016

वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची करणार पक्षाध्यक्षाकडे मुत्तेमवार तक्रार

नागपूर,दि.2 : वेगळ्या विदर्भावर काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,नारायण राणे,राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर काँग्रेसचे बडे नेते विधान भवनात...

देशभर मद्यबंदीचा विचार नाही- केंद्र सरकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली - केंद्र सरकार राज्य सरकारांना त्यांच्या राज्यात मद्यबंदी करण्यासाठी मदत करेल मात्र संपूर्ण देशात मद्यबंदीचा विचार नसल्याची माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेत...

गंगाझरीतील जलयुक्तची कामे ठरली सिंचनाला आधार

गोंदिया दि.2-राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन सन २०१५-१६ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवित आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात...

सावली ग्रामपंचायतीच्या कामाची चौकशी करा

ग्राम पंचायत सदस्यांसह नागरिकांचे प्रशासनाला साकडे गोंदिया- देवरी तालुक्यातील सावली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने काही पदाधिकाèयांना हाताशी धरून बोगस मजुरांच्या नावे निधीची विल्हेवाट लावल्याचा आरोप लाभार्थी नागरिकांसह...

‘सभापती साहेब, गुरूजी देताय का गुरूजी…!‘

मेहताखेड्यातील आदिवासी विद्याथ्र्यांचा सवाल सुरेश भदाडे गोंदिया दि.2- ‘‘आदिवासी भागात असून बी आमी आपली शाळा जिल्ह्यात पईली आणली. आमच्या गावाजवळची दुसरी शाळा बी राज्यातील पईली डिजीटल...

अर्थमंत्री मुनगंटीवारांवर बेनामी संपत्तीचे अाराेप, तक्रार घेण्‍यास एसीबीचा नकार

नागपूर - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बेनामी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करीत त्यांच्यासह कुटुंबियांची एसीबी चाैकशी करावी, अशी मागणी बल्लारपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा छाया...

एसटी बस-टिप्पर अपघातात १६ जखमी

अमरावती- अमरावतीवरून चांदूर रेल्वेच्या दिशेने जाणारी अहेरी आगाराची भरधाव बस विरुद्ध दिशेने वाळू घेऊन येणारा टिप्पर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एसटीच्या चालक,...

अबू जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेप, तिघांची सुटका

वृत्तसंस्था मुंबई,दि.2- औरंगाबादमधील 2006 च्या शस्त्रसाठा प्रकरणाती दोषी अबू जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर इतर दोघांना 14 वर्षांची जन्मठेप व...

वेगळ्या विदर्भावर भाजपाला घेरण्यासाठी शिवसेनेची काँग्रेसशी युती

मुंबई,दि.2 - वेगळ्या विदर्भावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चांगलीच वादावादी होत आहे. त्‍यामुळे बुधवारी अखंड महाराष्‍ट्राचा ठराव आणून भाजपला घेरण्‍याची तयारी युती सरकारमधील शिवसेने केली....

२00 ग्रामसेवकांचे पाच कोटी रूपये थकीत

भंडारा,दि.2 : शासकीय सेवेत १२ वर्षे ग्रामसेवक म्हणून सेवा पूर्ण केल्यानंतरही त्यांची अंशदायी पेन्शन योजनेची थकीत रक्कम जिल्हा परिषदकडून देण्याबाबत टाळाटाळ होत आहे. जिल्ह्यातील...
- Advertisment -

Most Read