30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Aug 9, 2016

ओबीसीच्या हितासाठी हीच संघर्षाची खरी वेळ-आ.रवी राणा

नागपूर-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने आयोजित ओबीसी महाधिवेशनाच्या व्दितीय सत्रातील ओबीसी शिष्यवृत्ती व नाॅन क्रिमिलेयर समस्या आणि एकविसाव्या शतकातील ओबीसी युवकासमोरील आव्हाने या विषयावरील परिसवंदात बोलतांना...

मराठा सेवा संघातर्फे किसान आजादी आंदोलन

गोंदिया,दि.9:- मराठा सेवा संघ गोंदिया जिल्हा शाखेकडून ९ आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर किसान आजादी आंदोलन करण्यात आले. मराठा सेवा संघाचे...

‘महाराजस्व अभियान ‘

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महसूल विभागामार्फत मागील वर्षापासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात काही नवीन लोकाभिमुख...

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक निविदा प्रक्रिया पूर्ण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 9 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश...

कर्जमुक्ती देण्यास शासनाची टाळाटाळ :३५४ शेतकर्यांना सावकारांचा जाच

पन्नासावर शेतकèयांचा हल्लाबोल गोंदिया,ता. ९ : देवरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकèयांनी सावकाराकडून कर्ज घेतले.३५४ शेतकèयांना तालुकास्तरीय समितीने पात्र ठरविले. जिल्हास्तरीय समितीकडे विषय रेंगाळला. सावकारांनी शेतकèयांकडे...

भाजयुमो तर्फे पोनि तटकरे यांचे स्वागत

देवरी 9- देवरीचे नवनियुक्त ठाणेदार राजेश तटकरे यांचा आज मंगळवारी तालुका भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राजू शाहू, जिल्हा उपाध्यक्ष...

देवरीत टाकाऊपासून टिकाऊवर कार्यशाळा

देवरी,9- स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे "टाकाऊ पासून टिकाऊ" या विषयावर कार्यशाळेचे आयोजन आदॉज मंगळवारी करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ब्लासम पब्लीक स्कूलचे मुख्याध्यापक सुजित...

काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदींनी मानले काँग्रेसचे आभार

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. ९ - काश्मीर खो-यात सुरु असलेल्या हिंसक विरोध प्रदर्शनावर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आपले मौन सोडले. काश्मीरमधल्या परिस्थितीवर संयम दाखवल्याबद्दल...

ब्रम्हपूरी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

रवि पिसे ब्रम्हपूरी,दि.9 तालुक्यातील मेंडकी जवळच्या चिचखेडा आणि गणेशपूर या गावात गत पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पाळीव जनावरे आणि मोकाट कुत्र्यांवर बिबट्या हल्ला...

ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही सर्व राजकीय नेते एकच महाधिवेशनातील मान्यवरांचा सुर

7 आॅगस्ट 2017 ला दिल्ली येथे ओबीसीचे महाधिवेशन हिवाळी अधिवेशनात ओबीसींच्या मागण्यांना घेऊन मोर्च्याचे आयोजन 2018 मध्ये विदर्भात ओबीसी जनजागरण रथयात्रेचे आयोजन गोंदिया,दि.9 : राष्ट्रीय...
- Advertisment -

Most Read