29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Aug 16, 2016

जय ची हत्या? संशयीत दोघे एसआयटीच्या ताब्यात

गोंदिया,दि.16-उमरेड कर्हांडला व्याघ्रप्रकल्पातील पर्यटकानाच नव्हे तर देश विदेशातील पर्यटकांना भूरळ घालणारा जय हा वाघ गेल्या अनेक महिन्यापासून बेपत्ता होता.त्याच्या शोधासाठी वनविभागाच्या एसआय़टीसह राज्यसरकारने सीबीआयची...

पालकमंत्र्यांची हाजराफॉल पर्यटनस्थळाला भेट

गोंदिया,दि.१६ : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि ग्रीन व्हॅली म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील दुर्गम व नक्षल भागातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या हाजराफॉलला पालकमंत्री राजकुमार...

गंगाझरी येथे जलपूजन ;शेतकऱ्यांनो, शेतीला समृध्द करा – पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.१६ : जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जलयुक्तमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली असून संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण...

बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त ठरणार – बडोले

गोंदिया,दि.१६ : गुन्हेगार आता नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारी करीत आहे. समाज माध्यमातून गुन्हेगारी वाढायला लागली आहे. समाज माध्यमात टाकण्यात येणाऱ्या पोस्टमुळे धार्मिक, जातीय...

पत्रकारांनी निर्भिडपणे टिकात्मक लेखण करावे-ना.बडोले

श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण थाटात गोंदिया,दि.16- पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. समाजाचे प प्रतिबिंब त्याच्या लेखणीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. मात्र...

नागपूरचा सर्वांगिण विकास करतानाच रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार – बावनकुळे

नागपूर,दि.१६ : शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साध्य करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाबरोबरच कौशल्य विकासाची जोड देऊन विकासाचा पल्ला गाठायचा आहे....

सायबर लॅबमुळे गुन्ह्यांच्या तपासाला गती येणार -मुनगंटीवार

चंद्रपूर,दि.१६ : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सायबर लॅबचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या लॅबमुळे सायबर प्रकारातील...

रुग्णांची आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करा – पालकमंत्री

सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशिनचे लोकार्पण भंडारा,दि.16 : रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांशी सुसंवाद साधून त्यांना प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देण्यात यावी. सिटीस्कॅन मशिनमुळे रुग्णांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार...

दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार उपयुक्त – पालकमंत्री डॉ. दीपक सावंत

भंडारा,दि.16 : जलयुक्त शिवार ही लोकांची चळवळ असून दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त ठरत आहे, लोकांसाठी पाणी व शेतीसाठी पाणी या उक्तीप्रमाणे...

सर्व सामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. समृद्ध संपन्न महाराष्ट्र तयार करुन देशाच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र...
- Advertisment -

Most Read