36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Aug 20, 2016

जि.प., पं. समिती निवडणुकांसाठी कार्यक्रम घोषित

मुंबई- राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला असून, 25...

ऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

नवी दिल्ली, दि. २० - ऊर्जित पटेल यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . विद्यमान गव्हरन्र रघुराम राजन यांचा कार्यकाळ...

शेळीपालनासाठी माविमची जनजागृती रॅली

गोंदिया,दि.२० : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील गरीब कुटुंबियांच्या उपजिविका...

वंचितांना न्याय देण्यासाठी शासन सदैव कार्यरत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे उद्यान नामकरण नागपूर, दि 20 : महाराष्ट्र शासन मातंग समाजाच्या विकासासाठी कटिबध्द आहे. दलित वस्ती सुधार योजना बदलून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वस्ती...

विमानसाठीच्या निर्माण उद्योगामध्ये नागपूर हे जगातील प्रमुख केंद्र-मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, दि 20 : बोईंग विमानासाठी टाटा उद्योग समूहाच्या ‘ताल’मॅन्युफॅक्चरिंग सोलुशन उद्योग समूहातर्फे अत्यंत उच्च दर्जाचे फ्लोअर बिम निर्माण करुन मिहानचे नाव जागतिक स्तरावर...

तिरंगा यात्रेने संचारला देशभक्तीचा उत्साह

गोंदिया - देशाच्या स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षानिमित्त 'आझादी ७०, याद करो कुर्बानी' या उपक्रमाअंतर्गत १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचे...

साकोलीत शेतकर्यानी काढली शासनाची शवयात्रा

साकोली,दि.20-गेल्या तीन दिवसापासून येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण कपनीच्या कार्यालयासमोर भारनियमनासह कृषीपंपाला विज पुरवठा करण्याच्या मागणीला घेऊन शेतकर्यानी सुरु केलेल्या आंदोलनाकडे शासनासह लोकप्रतिनिधी व...

कोठडीतील आरोपी महिलेवर बळजबरीचा प्रयत्न :फौजदार निलंबित

पोलीसांत अद्यापह गुन्हा दाखल नाही गोरेगाव,दि.20- गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी महिलेवर तेथील सहाय्यक फौजदाराने बळजबरी करण्याचा प्रयत्न 9...

बिहारमध्ये राजद नेत्याची गोळ्या घालून हत्या

वृत्तसंस्था भागलपूर - बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया येथे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते विनोद यादव यांची आज (शनिवार) सकाळी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या...

झा़डीपट्टी कलावंत कमलाकरचे निधन

चंद्रपूर,दि.20-झाडीपट्टी नाटयक्षेत्रातील नामवंत कलाकार कमलाकर बोरकर यांचे आज(दि.20) हृदयविकाराने निधन झाले.बोरकर यांच्या निधनाने झाडीपट्टीतील एक चांगला कलावंतापासून झाडीपट्टी रंगभूमी मुकली आहे.कमलाकर बोरकर हे समाजसेवा...
- Advertisment -

Most Read