31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Aug 31, 2016

पेट्रोल, डिझेल महागले

नवी दिल्ली (पीटीआय)- पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.38 रुपये आणि डिझेलच्या दरात 2.67 रुपये वाढ बुधवारी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 13 टक्‍क्‍यांनी...

हैदराबादला पावसामुळे सात जण मृत्युमुखी

वृत्तसंस्था हैदराबाद - मुसळधार पावसाचा फटका दिल्ली पाठोपाठ हैदराबादला बसला असून, येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत सात जण मरण पावले असून, त्यातील...

वृक्षलागवडीसाठी जिल्हाधिका-यांना विद्यार्थ्यांचे निवेदन

गोंदिया, दि. ३१ :-गोंदिया शहरातील काही विद्यार्थ्यानी एकत्र येवून समाजासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेवून ङ्कङ्कमाझी भेट निसर्गासाठीङ्कङ्क या गटाची स्थापना केली. या गटातील...

अवयवदान – काळाची गरज

गोंदिया,दि ३१ आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे मानवाचे आर्युमान उत्तरोत्तर वाढतच चालले आहे. विविध व्यक्तीवर परिणामकारक उपाययोजना अस्तित्वात असली तरी एक अवयव निकामी झाल्यास दुसरा अवयव प्रत्यारोपण...

सालेकसाजवळ मालगाडीचा डबा घसरला

सालेकसा : हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावर सालेकसानजिक मालगाडीचा डबा रूळावरुन उतरून फरफटत गेल्याने १0 तास रेल्वेसेवा ठप्प झाली होती. घसरलेल्या डब्यामुळे ३00 मीटरपर्यंतच्या रूळावरील...

देशाभिमान जागृत होईल तेव्हा जगावर राज्य करू! -खा. पटोले

अर्जुनी-मोरगाव दि. 3१: : देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र देशाबद्दलचा स्वाभिमान कमी होत चालला आहे. काश्मिरमध्ये अर्धा काश्मिर भारताला भारत मानत नाही. तिरंगा आमच्या देशाची...

संघी टॉपर्स अवार्डचे वितरण

आमगाव दि. 3१: क्रीडा भारती गोंदिया जिल्हा द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्थानिक लक्ष्मणराव मानकर अध्यापक विद्यालय येथे राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार आणि वर्ग दहावी...

उड्डाण पुलावरील पाण्यामुळे होणारा त्रास दूर करा!

गोंदिया दि. 3१ : गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक संघटनेद्वारा नवीन उड्डाण पुलावर (ओव्हरब्रिज) पावसामुळे साठत असलेल्या पाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नसून...
- Advertisment -

Most Read