39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 11, 2016

भंडारा जिल्हा विज्युक्टा जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात

भंडारा,(११ )—स्थानिक जे.एम.पटेल काॅलेज येथे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास भंडारा जिल्हा विज्युक्टा जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी  विज्युक्टाचे जिल्हा अध्यक्ष प्रा.मार्तंड...

नौगम सेक्टरमध्ये चकमकीत 4 दहशतवादी ठार

 वृत्तसंस्था श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील नौगम सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावत चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा रक्षकांना...

सालेकसा व देवरी तालुक्यात अतिवृष्टी

२४ तासात सरासरी २६ मि.मी.पाऊस जिल्ह्यात सरासरी ८३७.६ मि.मी.पाऊस गोंदिया,दि.११ : जिल्ह्यात १ जून ते ११ सप्टेबर २०१६ या कालावधीत २७६४०.९ मि.मी. पाऊस पडला असून त्याची...

बोनससाठी आदिवासी मजूर झिजवितो वन विभागाचे उंबरठे

देवरी - सन २०१४ च्या हंगामातील तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांना मिळालेले बोनस आपल्यालाही मिळावे, म्हणून तालुक्यातील एक आदिवासी मजूर गेल्या सहा महिन्यापासून वनविभागाच्या कार्यालयाचे उंबरठे...

कुरखेडाच्या सती नदीला पूर

 गडचिरोली,दि. ११ - जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कुरखेडाच्या सती नदीला पूर आला आहे. पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने कुरखेडा ते...

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे ओबीसी प्रेम पुन्हा उफाळले

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्क्यावर करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील १२०० वर अधिक गावांंमध्ये पेसा कायदा लागू झाला आहे....

नागरिकांनी एलईडी लाईटचा वापर करावा- आ. रहांगडाले

तिरोडा , ता.11: आपणास औष्णिक उर्जा ही महाग पडत असून आवश्यकतेऐवढी आपण निर्माण करु शकत नाही. त्यामुळे प्रदूषणही भरपूर होतो. वीज वापरताना महाग पडत...

सुरेश कदम : गणेशोत्सव शांततेत साजरा करा

गोरेगाव , ता.11: तालुक्यातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच पंचायत समिती सभागृहात पार पडली. या सभेद्वारे सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव शांततेत पार...

मृत्यू झाल्यास सहा लाखांचा मदत निधी द्या: पतसंस्थेच्या अध्यक्षाला निवेदन

गोंदिया , ता.11: जिल्ह्यात कार्यरत एक हजार डीसीपीएस शिक्षकांचा अपघाती किंवा आकस्मीक मृत्यू झाल्यास सहा लाखापर्यंत मदत देण्याची मागणी त्या शिक्षकांनी पतसंस्थेचे अध्यक्ष विरेंद्रकुमार...

जिल्हा सहकारी बोर्डावर १४ संचालक अविरोध

गोंदिया : गोंदिया जिल्हा सहकारी बोर्डावर १८ पैकी १४ संचालक अविरोध निवडले गेले. दुसऱ्यांदा या बोर्डावर भाजपचा झेंडा फडकला. भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, यांच्या नेतृत्वात...
- Advertisment -

Most Read