28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 16, 2016

शाळेत तंबाखूजन्य पदार्थ खाऊन जाणारे शिक्षक निलंबित होणार

berartimes.com,गोंदिया,दि.१६ - शाळेत तंबाखूजन्य पदार्थ खाऊन व दारु पिऊन जाणाऱ्या शिक्षकांना ताबडतोब निलंबित करावे, त्यांची बढती व पुरस्कार काढून घ्यावेत, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिल्याने...

खासदार दत्तकग्राम पाथरीतील विकासकामात भ्रष्टाचार-नागरिकांचा आरोप

berartimes.com,गोंदिया,दि.१६ -जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पाथरी हे गाव खासदार दत्तक ग्राम योजनेतर्गंत विकासाकरीत राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेतले.त्या गावाच्या विकासासाठी खा.पटेलांनी आपल्या खासदारनिधीसह...

विज कोसळुन एक ठार, एक जखमी

चांदुर रेल्वे, ,दि.16-तालुक्यातील जावरा येथे विज कोसळुन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असुन एक जण जम्भीर जखमी झाल्याची माहिती आहे. चांदुर रेल्वे वरून १२ किमी अंतरावर...

मोहाची दारू समजून अ‍ॅसिड पिल्याने दोन जणांचा मृत्यू

गडचिरोली,दि.16-भामरागड तालुक्यातील टेकला येथे मोहफुलाची दारू समजून अ‍ॅसिड पिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना १३ व १५ सप्टेंबर रोजी घडली. मृतकांमध्ये पुरूषासह एका महिलेचाही...

मनोधैर्य योजनेतील मंजूर प्रकरणाचा लाभ 15 दिवसात वितरीत करा- पंकजा मुंडे

मुंबई : राज्यातील बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा क्षती सहाय्य मंडळाने मंजूर केलेल्या...

४५ लाख किमतीचा शासकीय मालाची अफरातफर

berartimes.com गोरेगाव,दि.१६- दारिद्यरेषेखालील नागरिकांना शासनाकडून कमीत कमी दरांवर रेशन दुकानांच्या माध्यमातून गहू, तांदूळ, आदि खाद्य उपलब्ध केले जाते. परंतू सरकारकडून पाठविलेल्या रेशनाचे .काळाबाजारी करत गरीबांच्या...

राज्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये ४७ टक्के घट-आरोग्यमंत्री सावंत

जुलै आणि ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर येथे डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण चिकनगुनिया बाबत एनआयव्ही संस्था अभ्यास करणार मुंबई, दि. १६ : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा आरोग्य...

कुष्ठरोग शोध अभियान 19 सप्टेंबरपासून 16 जिल्ह्यांत राबविणार  – डॉ. दीपक सावंत

berartimes.com,  मुंबई, दि. 16 : त्वचारोग व कुष्ठरोग शोध अभियान 2016-17 राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये दि. 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2016 या कालावधीत प्रभावीपणे राबविणार असून...

आर्चीला पाहण्यासाठी नागपूरकर ‘सैराट’

नागपूर,दि.16-‘सैराट’ सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. नागपूरमध्येही याचा प्रत्यय आला. रिंकु राजगुरू हिची  एक झलक पाहण्यासाठी नागपुरकरांनी तोबा...

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली अमरावतीची पूर्वशा

अमरावती - धनुर्विद्येत (आर्चरी) भारताचा दबदबा कायम राखण्याची परंपरा अमरावतीच्या पूर्वशा शेंडे हिने कायम राखली आहे. तायवान येथे झालेल्या एशियन कप स्टेज-२ च्या स्पर्धेत...
- Advertisment -

Most Read