30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 28, 2016

राष्ट्रवादीचे नेते मधुकरराव पिचड यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द

औरंगाबाद, दि. 28 -  माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे महादेव कोळी जमातीचे वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र बोर्डे व न्या. के.एल.वडणे...

पालकमंत्र्याच्या मतदारसंघात पं.उपाध्याय जयंती कार्यक्रमात विभागली भाजप

अर्जुनी मोरगाव,दि.28-'एकात्म मानववादाचा' प्रगतशील विचार जनमानसात रुजविणारे  थोर विचारवंत, कुशल संघटक आणि भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जंयती यावेळी भाजपच्यावतीने देशभर...

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

मुंबई,berartimes दि. २८ : शासकीय कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा करणे,निवृत्तीचे वय ६० करणे यासह विविध मागण्या राजपत्रित अधिकारी महासंघाने केल्या आहेत. त्यावर राज्य शासन...

शेतकरी विरोधी भाजपसरकारचा काँग्रेस मेळाव्यात धिक्कार

berartimes.com साकोली,दि.28- साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित(दि.27) काँग्रेस मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, काॅग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकार्यासंह उपस्थिती लावली होती.या मेळाव्यात राज्यातील व केंद्रातील भाजप...

महानगरपालिका, जि. प. आणि पं. स. निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी 14 ऑक्टोबरपर्यंत नावे नोंदवा

 मुंबई, दि. 28: बृहन्मुंबईसह 15 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदवावित,...

राज्यातील रुग्णालयातील कर्करोग उपचार विभाग सुसज्ज करा- सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 28 : कर्करुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यासाठीराज्यातील कर्करोग उपचार  विभाग सुसज्ज करावे, असे निर्देश वित्त वनियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.काल ...

प्रत्येक जिल्ह्याचा रोजगार व कौशल्य विकास आराखडा तयार करा- मुनगंटीवार

मुंबई, दि. 28 : प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या जिल्ह्याची वैशिष्ट्येआणि क्षमता लक्षात घेऊन जिल्ह्याचा रोजगार आणि कौशल्य विकास आराखडा तयारकरावा तसेच राज्यातील अधिकाधिक युवकांना स्वंयरोजगार...

जिल्हयातील ३७ आरोग्य संस्थांचा कायापालट ;जिल्हाधकारी डाॅ.सूर्यवंशीचा पुढाकार

खेमेंद्र कटरे गोंदिया,berartimes.com दि.२८ : राज्याच्या पुर्वेकडील मागास, दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. जिल्हयात कोणतेही मोठे उद्योग आज घडीला उपलब्ध...

विदर्भवाद्यांनी नागपूर कराराची होळी केली

नागपूर,ता. २८ -  नागपूर कराराप्रमाणे  ६३ वर्षानंतरही विदर्भाला अद्यापही न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आघाडीतर्फे (विरा) बुधवारी नागपूर कराराची होळी करण्यात आली. विदर्भाच्या...

जवानांसाठी पाकला धूळ चारणार: हॉकी संघ

बंगळूर (वृत्तसंस्था) : ‘हॉकीमध्ये पाकिस्तानला धूळ चारून उरीतील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देऊ‘ असा निर्धार भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने...
- Advertisment -

Most Read