31 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Daily Archives: Oct 21, 2016

सिरी सिध्दार्थ गौतम चित्रपटाचे गोंदियात प्रमोशन

गोंदिया दि.21: बॉलीवूड आणि सोनी, झीटिवी, स्टारप्लस, कलर्स टिव्ही आणि स्टार वन या हिंदी टिव्ही मालिकेत रामायण तसेच संकटमोचन महाबली मालिकेतील तसेच सिरी सिध्दार्थ...

लेखी आश्वासनाशिवाय आमदारांचे उपोषण मागे

मुंबई,दि.21- राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना वेतनासाठीच्या अनुदानाची आणि औरंगाबाद येथे शिक्षकांवर टाकण्यात आलेली कलमे मागे घेण्यासाठी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपले बेमुदत...

हातपंप अस्थायी कर्मचाèयांच्या समस्या मांडल्या मंत्रालयात

युवा स्वाभिमानचे जितेश राणे यांचा पुढाकार : कर्मचाèयांनी केले होते उपोषण गोंदिया,दि.२१ : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर असणाèया हातपंपाच्या दुरुस्तीकरिता अस्थायी कर्मचाèयांची नियुक्ती केली...

पोलीस स्मृती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

गोंदिया,दि.२१ : मातृभूमीच्या रक्षणार्थ आपले कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि शिपायांना पोलीस स्मृती दिनानिमित्त २१ ऑक्टोबर रोजी अभिवादन करण्यात आले. कारंजा येथील...

23 हजार विद्युत व्यवस्थापकांची होणार नेमणूक

गावातील वीजपुरवठ्यातील अडचणी सोडविण्यासाठी  नेमणार विद्युत व्यवस्थापक -  मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती मुंबई, दि. 21 : ग्रामीण भागात वीजपुरवठ्यात निर्माण होणाऱ्या अडी-अडचणी दूर करणे, वीजेमुळे...

मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट

गोंदिया,दि.21-तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर क्षेत्राचा कायापालट करण्याचा वसा अदानी पॉवर प्लाँटच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. अदानी फाऊंडेशनच्या सहकार्याने मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट...

खासदार दत्तक ग्राम पाथरीची विकासाकडे वाटचाल

गोरेगाव,दि.21 : राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेवून आदर्श ग्राम पाथरीला विकासाच्या शिखरावर नेण्याचे व राज्यातील अव्वल गाव बनविण्याचा संकल्प...

४ जी सेवा द्या, अन्यथा आंदोलन

अर्जुनी मोरगाव,दि.21 : माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग असून देखील तालुक्यात अद्याप ४ जी सेवा सुरू झाली नाही. ही सेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा...
- Advertisment -

Most Read