28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Oct 25, 2016

शेतकऱ्यांनो, सेंद्रीय शेतीचा मार्ग अवलंबा- अभिमन्यू काळे

गोंदिया,दि.२५ : सेंद्रीय शेतीमुळे जमिनीची पोत सुधारते. या शेतीमुळे उत्पन्नात घट येत नाही. उत्पादित मालाला चांगला बाजारभाव मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा मार्ग...

शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सव्वाशे कोटी भारतीय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उरी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचे वाटप मुंबई, दि. 25 : देशाच्या सीमेवर अहोरात्र लढताना शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देशातील सव्वाशे कोटी जनता खंबीरपणे उभी आहे,...

वस्तीगृहाला पालकमंत्र्यांची भेट

अर्जुनी/मोरगाव:- येथील मागास वर्गीय मुलींचे शासकिय वस्तीगृहात पालक सभा सुरू करतांना अचानकपणे जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी भेट दिल्याने सारेच अवाक राहिले. पालकमंत्री...

ओबीसीसांठी संवैधानिक अधीकाराची लढाई- बोपचे

अर्जुनी/मोरगाव:- संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३४० नुसार ओबीसींच्या हक्काची तरतूद केली. मात्र, गेली ६० वर्षे राजकिय इच्छाशक्तीच्या अभावाने देशात ७५१ ओबीसींवर...

किमान वेतन न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार-  संभाजी पाटील – निलंगेकर

मुंबई, दि. 25 : किमान वेतन अधिनियमांतर्गत कामगारांचे किमान वेतन न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले. याबाबत कामगार मंत्री श्री....

कुपोषण निर्मुलनासाठी पाच मंत्री आणि सचिवांचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन

मुंबई, दि.25 : बालविकासासाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून कुपोषणावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टास्क फोर्स स्थापन केले आहे. राज्याची न्युट्रीशन पॉलीसी देखील तयार करण्यात...
- Advertisment -

Most Read