35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 3, 2016

शहीद जवानांच्या कुटूंबियांना दिवाळी भेट

देवरी,दि.03-उरी हल्ल्यात शहिद झालेल्या महाराष्ट्रातील चार जवानांच्या कुटूंबियांना दिवाळी निमित्त आर्थिक मदत आणि आणि फराळाचे साहित्यात मिठाई पोहोचवून देण्याकरीता देवरी तालुक्यातील नवयुवक गणेश मंडळाचे १० कार्यकर्ते महाराष्ट्रातील चार...

गुरुजी, पोरांसोबत सेल्फी काढा !

खेमेंद्र कटरे गोंदिया, दि. 03 - शाळेच्या पटावर असलेले सर्व विद्यार्थी दररोज उपस्थित राहतात ही, माहिती आता शिक्षकांना दररोज वरिष्ठांना द्यावी लागणार आहे. त्यासाठी शिक्षकाला...

नॉर्वे आणि इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल यांनी घेतली उद्योगमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. 03 : नॉर्वेचे कॉन्सिल जनरल टोर्बेजोन होल्थे आणि इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल सौत सिरींगोरिंगो यांनी आज मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली.बैठकीत नॉर्वे...

साध्वी ऋतंभरादेवींचे भागवत कथायज्ञाची शोभायात्रेने सुरवात

 मध्यप्रदेशचे मुख्य मंत्री शिवराजसिह चौहान यांची विशेष उपस्थिती गोंदिया,दि.03 :- गोंदियाच्या वृंदावनधाम परिसरात प्रसिद्ध भागवत कथाकार ऋतूंभरादेवीचे आज पासून साथ दिवस भागवत कथायज्ञानाचे आयोजन करण्यात आले आहे .आज भव्य शोभा...

रस्ते विकास करताना त्याच्या दर्जावर प्राधान्याने लक्ष द्यावे- मुख्यमंत्री

मुंबई, दि. 3 : राज्यातील रस्त्यांचा दर्जा उंचावणे तसेच लांबी वाढविण्याच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. येत्या...

आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बुलडाणा ,दि.03: बुलडाण्याच्या खामगावातील गणेशपूरमध्ये एका आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. बाळा शिवार परिसरातील कोकरे आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव...

‘रतन’ इतिहासातील सर्वात भ्रष्ट ‘टाटा’

वृत्तसंस्था रायपूर, दि. 3 - रतन टाटा हे टाटा समूहाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट चेअरमन आहेत असा हल्लाबोल भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे....

जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

गोंदिया,दि.03-येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्याच्या ताब्यात असलेल्या कुवरतिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांकडे वैद्यकिय अधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याने चांगलीच हेळसांड होत आहे.एका रुग्णाला...

महाराष्ट्र,ओडिशा के बीच सांस्कृतिक आदान प्रदान  करार 

नई दिल्ली, दि.3 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मुहिम के तहत  महाराष्ट्र एवं ओडिशा राज्य के बीच सांस्कृतिक आदान प्रदान के लिए सोमवार को समझौता करार संपन्न हुआ।  सरदार वल्लभभाई पटेल की जयंती निमित्त राष्ट्रीय विज्ञानकेंद्र में आयोजित कार्यक्रम में प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी के समक्ष इस समझौता –करार...

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र, ओडीशात सामंजस्य करार

पंतप्रधानांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या नवी दिल्ली, दि. 3 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडीशा राज्यात सांस्कृतिक आदान प्रदान करण्यासाठी काल सामंजस्य करार करण्यात...
- Advertisment -

Most Read