29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Nov 17, 2016

एक्साईजमध्ये उपनिरीक्षकांच्या ४०० जागांची भरती

गोंदिया,दि. 17 : राज्य उत्पादन शुल्क खात्यातील रिक्त पदांची पोकळी भरुन काढण्यासाठी उपनिरीक्षकांच्या तब्बल ४०० जागांची भरती घेतली जाणार आहे. यासंबंधी मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया...

कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

गडचिरोली,दि.17-मागील २० वर्षे काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद सांभाळणारे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास ढोरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. १८ डिसेंबर रोजी देसाईगंज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक...

परशुराम विद्यालय मोहगाव(बु.)मध्ये अपुर्व विज्ञान मेळावा

गोरेगाव,दि.17- तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे दि. १६ ते  १७ नोव्हेंबरला दोन दिवसीय अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याचे उदघाटन दवडीपार केंद्राचे केंद्रप्रमुख...

एनएमसी विरोधात डाॅक्टरांचा मोर्चा

गोंदिया,दि.17 : आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रव्यापी आयएमए सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने वचनपूर्तीची हमी मागे घेण्यात आली. सातत्याने पाठपुरावा करूनही आतापर्यंत वचनपूर्ती करण्यात...

तिरोड्यातील सिंगाडा तलाव सौंदर्यीकरण प्रस्तावाला स्थगिती

तिरोडा दि. 17 -नगर परिषदेकडून स्थानिक सिंगाडा तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नगर परिषदेने घेतलेल्या ठरावाला जिल्हा प्रशासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे काम थांबविण्यात आले...

राज्यात नव्याने 3084 तलाठी साझे व 514 मंडळांना मंजूरीची शिफारस

तलाठी महासंघाने संप मागे घेण्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन मुंबई, दि. 16 : राज्यातील तलाठी साझांची पुनर्रचना करण्यासाठी नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या समितीच्या...

वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्हयात 21 नोव्हेंबरपासून जात पडताळणी कार्यालय सुरु

नागपूर दि. 17 :  विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.1 नागपूर विभाग, नागपूर नवीन प्रशासकीय इमारत क्र.2, 5 वा माळा, सिव्हील लाईन, नागपूर या समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत...

राष्ट्रीय महामार्गावर २५ लाखांची रोकड जप्त

दोन दिवसांत ४५ लाख रुपये जप्त : पैसे निवडणुकीचे की, चलनबदलीचे? गोंदिया/ देवरी : सध्या विधानपरिषदेची निवडणूक असल्याने महसूल विभागाने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. गोंदिया-बालाघाट...

ओबीसी महामोर्चा यशस्वी करण्याचा चंद्रपूरच्या बैठकील संकल्प

चंद्रपूर, दि .१६.ओबीसी कृती समिती व ओबीसी समाजात समाविष्ट सर्व जात संघटनेच्या वतीने १६ नोव्हेंबरला  जनता महाविध्यालय नागपूर रोड चन्द्रपूर येथे आयोजित बैठकिला जिल्ह्यातील...

किसनलाल भैया यांचे निधन

ब्रम्हपुरी, ता.१7: येथील माजी नगराध्यक्ष अशोक भैया यांचे वडील व नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किसनलाल मदनगोपाल भैया यांचे  संध्याकाळी दीर्घ आजाराने त्यांच्या नागपुरातील...
- Advertisment -

Most Read