31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 20, 2016

राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत खासदार परिचय पुस्तिकेचे प्रकाशन

नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने प्रकाशित खासदार परिचय पुस्तिकेचे प्रकाशन राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार यदूनाथ जोशी यांच्या हस्त...

नोटाबंदीमुळे जनता त्रस्त – शरद पवार यांची मोदींवर टीका

मुंबई, दि. 20 - चलनातून 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे काही दिवसांपूर्वी स्वागत करणाऱे राष्ट्रवादी काँग्रेसचे...

५ जहाल नक्षल्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली, ता.२०: राज्य शासनाच्या सुधारित आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत १४ लाखांचे बक्षीस असलेल्या ५ जहाल नक्षलवाद्यांनी नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.दिनेश उर्फ शांताराम...

गडचिरोली जि.प.अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी तर चंद्रपुरात खुल्या प्रवर्गासाठी राखीव

मुंबई, दि.20: राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी  राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात सोडत काढण्यात आली. या सोडतीत गडचिरोली जिल्हा...

पाटणा-इंदोर एक्स्प्रेसला अपघात, ६३ ठार

वृत्तसंस्था कानपूर, दि. 20 - पाटणा-इंदोर एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातात ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या भीषण अपघातात अनेकजण...

नव्या पुलासाठी वापरणार जुन्या पुलाचा मलबा

नागपूर दि.20: छत्रपती चौकातील उड्डाण पूल तोडला जात असला तरी याच उड्डाण पुलाच्या मलब्याचा वापर मेट्रो रेल्वेसाठी प्रस्तावित नवीन पुलाच्या बांधकामात होणार आहे. खापरी...

रामभाऊंचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी

भंडारा,दि.20 : ज्या काळात रामभाऊ भारतीय जनता पक्षाशी जुळले तो प्रतिकुल काळ होता. त्या परिस्थितीत रामभाऊ समाजातील वंचितांसाठी धडपडत राहिले. मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतानाच पक्षाचे...

ओबीसींच्या सवैंधानिक अधिकारासाठी महामोर्चा-पत्रपरिषदेत माहिती

पत्रकार परिषदेत माहिती देतांना सयोंजक प्रा.बबनराव तायवाडे,राजकीय समन्वयक डाॅ खुशाल बोपचे व पदाधिकारी गडचिरोली,दि.20 : भारतीय संविधानाच्या ३४० कलमानुसार ओबीसींना हक्क, अधिकार व आरक्षण आहे....

ओबीसी अधिकारी कर्मचार्यानी रजा घेऊन महामोर्च्यात सहभागी व्हावे-पाथोडे

गोंदिया,दि.20- राष्ट्रीय ओबीसी महासंघ,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवासंघाच्यावतीने येत्या ८ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर  आयोजित ओबीसी महामोर्च्यात ओबीसी समाजातील...
- Advertisment -

Most Read